मराठा समाजाच्या गरीब विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृहाची मागणी
मराठा समाजाच्या गरीब विद्यार्थ्यांसाठी बेळगावात वसतिगृह सुरू करण्याची विनंती राज्याचे नगरविकासमंत्री भैरती बसवराज यांना करण्यात आली आहे. कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषद बेळगावच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच नगर विकास मंत्री भैरती बसवराज यांची…
चालकाचे नियंत्रण सुटून चोर्ला घाटात अपघात एक ठार बारा जखमी,
गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलर ला झालेल्या अपघातात जमखंडी तालुक्यातील एक जण ठार तर 12 जण गंभीर झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी चोर्ला घाटात घडली आहे सदर अपघातात शिवानंद सज्जन, बनहट्टी…
टिप्परच्या धडकेत चाकाखाली सापडून शाळकरी मुलगा ठार, बेळगाव शहरातील दुर्घटना
भाग्यनगर अनगोळ रस्त्यावर मालवाहू टिप्परने शाळकरी मुलाला दिलेल्या धडकेत शाळकरी मुलगा टिप्परच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाला सदर घटना भाग्यनगर दहाव्या क्रॉस जवळ शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली असून शाळा…
बेळगाव पोलीसांनी 201 प्रकरणांचा तपास करून साडे 17 कोटींच्या एैवज व वस्तू तक्रारदारांना परत,
बेळगाव जिल्हा पोलिसांनी २०१ प्रकरणांचा तपास करून ३२४ गुन्हेगारांना अटक करून हस्तगत केलेला साडे 17 कोटीहून अधिक किमतीच्या वस्तू तक्रारदारांना परत केल्या.जप्त केलेल्या वस्तु पोलीस परेड ग्राऊंडवर जनतेला पाहण्यासाठी मांडण्यात…
लंपी रोगाची लागण होऊन कौंदल येथील बैल दगावला
खानापूर दि 16खानापूर पासून जवळच असलेल्या कौंदल गावचे रहिवासी आणी शेतकरी तुकाराम कल्लाप्पा देवलतकर यांचा लाखापेक्षा जास्त कीमंत असलेला बैल लंपी रोगाची लागण झाल्याने काल रात्री दगावल्याने देवलतकर कुटुंबीयांना फार…
रविवारी बिडी येथे विश्वभारती कला व क्रिडा संघाकडून मॅरेथॉन स्पर्धा,
रविवार दि.25 /12/2022रोजी नवोदित मुलांना शिक्षणाबरोबर अभ्यास ,खेळ, व्यायाम व योगा यांसारख्या मैदानी खेळांकडे वळवण्यासाठी, त्यांना शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी विश्वभारती कला व क्रीडा संघ बेळगाव यांच्यावतीने गटनिहाय…
भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांच्या तर्फे “भगवत गीता” पुस्तके वाटण्यास सुरूवात
हिंदु धर्माच्या प्रसारासाठी व हिंदु धर्म वाढविण्यासाठी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी खानापूर येथील इस्कॉन मंदिर हरे राम हरे कृष्ण मंदिरच्या धर्म प्रसार कार्याला हातभार लावण्यासाठी धर्म प्रसार कार्यात…
खानापूरची मलप्रभा नदि म्हणजे गटार गंगा झाली आहे – भावीक व युवा वर्गाची संतप्त प्रतिक्रिया,
खानापूर दि 14 डिसेंबरआज सकाळी 8 वाजता खानापूर खानापूर शहराचे गटारीचे पाणी वाहून जाणारे मलप्रभा नदीवरील चेंबर बंद झाल्यानें संपुर्ण घाण पाणी मलप्रभा नदीवरील घाटावरून जात असल्याने नदीला स्नान करण्यासाठी…
अंजेनय नगर येतील मुलाला डॉ पित्याच्या खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा,
अंजेनय नगर बेळगाव येथील मुलाने आपल्या डॉक्टर असलेल्या जन्मदात्या पित्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून डोकीत पहारीने हल्ला करून त्यांचा खून केला होता त्या केसचा निकाल आज लागून मुख्य जिल्हा सत्र…
बेळगाव – मुंबई, आणि बेळगाव- हैदराबाद रेल्वे सेवा सुरू करावीत – खासदार इराणा कडाडी यांची मागणी
राज्यसभा खासदार इराना कडाडी यांनी मंगळवारी संसदेच्या अधिवेशनात बेळगाव ते हैदराबाद आणि मुंबई रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी केली आहे याप्रसंगी विशेष उल्लेख करून हा मुद्दा उपस्थित करताना ते म्हणाले…


