गोधोळी ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची ग्रामस्थांची मागणी – ಗೋಧೋಳಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಯಲ್ಲಿ ನಡೆದಿರುವ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರದ ಬಗ್ಗೆ ತನಿಖೆ ನಡೆಸುವಂತೆ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಆಗ್ರಹಿಸಿದ್ದಾರೆ.
खानापूर : खानापूर तालुक्यातील गोधोळी ग्राम पंचायतीत मनरेगा व रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेल्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी गोधोळी ग्रामस्थांनी व ग्रामपंचायत सदस्यांनी काल तालुका पंचायतीचे एक्झिक्युटिव्ह ऑफिसर EO, खानापूरचे…
आषाढ वारी सोहळ्यासाठी अंकली येथून शितोळे सरकारांच्या मानाच्या अश्वांचे आळंदीकडे प्रस्थान.
अंकली येथून श्रीमंत शितोळे सरकार यांच्या माऊलींचा अश्व मोती व जरी पटक्याचा अश्व हिरा अशा या मानाच्या अश्वांच्या अंकली ते आळंदी अशा 300 किमी प्रवासास सुरवात करण्यात आली. अंकली येथील…
गोल्याळी (बिडी) फॉरेस्ट चेक पोस्ट पासून काही अंतरावर दुचाकी व बसचा अपघात. एक जण ठार तर तिघेजण गंभीर जखमी – ಗೋಲ್ಯಾಳಿ (ಬೀದಿ) ಅರಣ್ಯ ಚೆಕ್ ಪೋಸ್ಟ್ ನಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ದೂರದಲ್ಲಿ ಬೈಕ್ ಮತ್ತು ಬಸ್ ಅಪಘಾತ. ಓರ್ವ ವ್ಯಕ್ತಿ ಸಾವನ್ನಪ್ಪಿದ್ದು, ಮೂವರು ಗಂಭೀರವಾಗಿ ಗಾಯಗೊಂಡಿದ್ದಾರೆ.
खानापूर : गोल्ल्याळी बिडी फॉरेस्ट चेक पोस्ट पासून काही अंतरावर अपघात क्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या रस्त्यावरील वळणावर दुचाकी स्वाराने शीरसी हून बेळगाव ला जाणाऱ्या के एस आर टी सी बसला…
मलप्रभा नदीकाठावर अनोळखीचा मृतदेह. ओळख सापडल्यास खानापूर पोलिसांशी संपर्क साधा. ಮಲಪ್ರಭಾ ನದಿಯ ದಡದಲ್ಲಿ ಅಪರಿಚಿತರ ಶವ. ಗುರುತಿಸಿದರೆ ಖಾನಾಪುರ ಪೊಲೀಸರನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ.
खानापूर येथील मलप्रभा नदीच्या तीरावर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला असून या छायाचित्रातील व्यक्तीची ओळख कोणाला असल्यास त्यांनी खानापूर पोलीस स्टेशनला कळवावेत अशी विनंती खानापूर पोलीस खात्याकडून करण्यात आली आहे.…
चिमुरड्यांच्या तस्करीचं मोठं प्रकरण उघडकीस; रेल्वेतून तस्करी, पोलिसांकडून 59 बालकांची सुटका-ಮಕ್ಕಳ ಕಳ್ಳಸಾಗಣೆ ದೊಡ್ಡ ಪ್ರಕರಣ ಬಯಲು; ರೈಲ್ವೆಯಿಂದ ಕಳ್ಳಸಾಗಣೆ, 59 ಮಕ್ಕಳನ್ನು ಪೊಲೀಸರು ರಕ್ಷಿಸಿದ್ದಾರೆ.
बिहारमधून महाराष्ट्रात लहान मुलांच्या संशयीत तस्करीचं एक मोठं प्रकरण उघडकीस आलं आहे. बिहारमधून महाराष्ट्रात लहान मुलांच्या संशयीत तस्करीचं एक मोठं प्रकरण उघडकीस आलं आहे. बिहारहून महाराष्ट्रात रेल्वेने प्रवास करत दाखल…
खानापूर नगरपंचायतीचा अजब कारभार सुव्यवस्थित असलेला रस्ता खोदून ठेवला. डांबरीकरण कधी?? ಖಾನಾಪುರ ನಗರ ಪಂಚಾಯಿತಿಯ ವಿಚಿತ್ರ ಆಡಳಿತ ಸುವ್ಯವಸ್ಥಿತ ರಸ್ತೆಯನ್ನು ಅಗೆಯುತ್ತಲೇ ಇತ್ತು. ಡಾಂಬರೀಕರಣ ಯಾವಾಗ ???
खानापूर : खानापूर शहरातील घोडे गल्ली ते लक्ष्मी मंदिर पर्यंत असलेला रस्ता डांबरीकरण करण्यासाठी नगरपंचायतीने गेल्या एक महिन्यापूर्वी रस्ता खोदून ठेवला आहे. परंतु त्याकडे त्यांचे साफ दुर्लक्ष झाले आहे. डांबरीकरण…
हुतात्म्यांना अभिवादनासाठी उपस्थित राहा : गोपाळ देसाई
खानापूर : हिंडलगा येथे 1 जूनला हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी खानापूर तालुक्यातील समिती कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावेत, तसेच निवडणुका संपल्या आसल्या तरी चळवळ मात्र सुरूच आहे. त्यामुळे उदासीनता झटकून सर्वांनी…
अथणीत वीज पडून दोघांचा मृत्यू – ಅಥಣಿಯಲ್ಲಿ ಸಿಡಿಲು ಬಡಿದು ಇಬ್ಬರು ಸಾವನ್ನಪ್ಪಿದ್ದಾರೆ.
बेळगाव : अथणी तालुक्यातील केसकरी दड्डी गावात आज सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला. मृतांत एक यूवक व महिलेचा समावेश आहे. बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील केसकरी दड्डी…
खानापूर कुस्ती आखाड्यात पै सिकंदर शेख मोहोळ यांने पै विशाल भोंडू हरियाणा याला चीतपट करून मैदान जिंकले.
खानापूर येथे भारतीय जनता पार्टी पुरस्कृत खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेच्या वतीने नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या सत्कार सोहळ्यानिमित्त राष्ट्रीय कुस्त्यांचे मैदान मलप्रभा क्रीडांगण खानापूर येथे आयोजित करण्यात आले होते. या…
मराठी माध्यमातून दहावीच्या परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार “मराठी प्रेरणा मंच” यांच्या वतीने…
बेळगाव दिन 22. बेळगाव येथील मराठी प्रेरणामंच साच्यावतीने सालाबादप्रमाणे यावर्षी बेळगाव शहर, बेळगाव ग्रामीण आणि खानापूर तालुक्यातील मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन दहावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळविलेले आहे. अशा गुणी विद्यार्थ्यांना…


