नगरपंचायतीच्या स्थायी कमिटी चेअरमन पदी नगरसेवक आपय्या कोडोळी यांची दुसऱ्यांदा निवड-ನಗರ ಪಂಚಾಯತಿಯ ಸ್ಥಾಯಿ ಸಮಿತಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಕಾರ್ಪೊರೇಟರ್ ಅಪ್ಪಯ್ಯಾ ಕೊಡೋಳಿ ಎರಡನೇ ಬಾರಿಗೆ ಆಯ್ಕೆ.
नगरपंचायतीच्या स्थायी कमिटी चेअरमन पदी नगरसेवक आपय्या कोडोळी यांची दुसऱ्यांदा निवड- खानापूर ; खानापूर येथील नगरपंचायतीची मासिक बैठक तीन महिन्यानंतर आज बुधवार दिनांक 18 जून 2025 रोजी घेण्यात आली. बैठकीच्या…
आमरण उपोषणाचा इशारा देताच पीडब्ल्यूडी खाते जागे झाले! अधिकाऱ्यांनी रस्त्याची पाहणी केली! दोन दिवसात रस्ता दुरुस्ती कामाला सुरुवात होणार-ಉಪವಾಸ ಸತ್ಯಾಗ್ರಹದ ಎಚ್ಚರಿಕೆ ನೀಡಿದ ತಕ್ಷಣ ಎಚ್ಚೆತ್ತ ಪಿಡಬ್ಲ್ಯೂಡಿ ಇಲಾಖೆ ! ಅಧಿಕಾರಿಗಳಿಂದ ರಸ್ತೆಯ ಪರಿಶೀಲನೆ! ಎರಡು ದಿನಗಳಲ್ಲಿ ರಸ್ತೆ ದುರಸ್ತಿ ಮಾಡುವ ಭರವಸೆ ನೀಡಿದರು.
आमरण उपोषणाचा इशारा देताच पीडब्ल्यूडी खाते जागे झाले! अधिकाऱ्यांनी रस्त्याची पाहणी केली! दोन दिवसात रस्ता दुरुस्ती कामाला सुरुवात होणार. खानापूर ; नंदगड-नागरगाळी मार्गावरील हालशी ते मेरडा मार्गावर मोठे खड्डे पडले…
डीसीसी बँक निवडणूक बिनविरोध न झाल्यास जारकीहोळी बंधू व प्रभाकर कोरे अरविंद पाटील यांच्या पाठीशी थांबणार ; माजी मंत्री भालचंद्र जारकीहोळी-ಡಿಸಿಸಿ ಬ್ಯಾಂಕ್ ಚುನಾವಣೆ ಅವಿರೋಧವಾಗಿ ನಡೆಯದಿದ್ದರೆ, ಜಾರಕಿಹೊಳಿ ಸಹೋದರರು ಮತ್ತು ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಅರವಿಂದ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರ ಬೆಂಬಲಕ್ಕೆ ದೃಢವಾಗಿ ನಿಲ್ಲುತ್ತಾರೆ; ಮಾಜಿ ಸಚಿವ ಭಾಲಚಂದ್ರ ಜಾರಕಿಹೊಳಿ.
डीसीसी बँक निवडणूक बिनविरोध न झाल्यास जारकीहोळी बंधू व प्रभाकर कोरे अरविंद पाटील यांच्या पाठीशी थांबणार ; माजी मंत्री भालचंद्र जारकीहोळी. खानापूर ; डीसीसी बँक बेळगाव संचालक मंडळाची निवडणूक 19…
निपाणी मतदारसंघाचे माजी आमदार व हॅट्रिक वीर काकासाहेब पाटील यांचे निधन-ನಿಪಾಣಿ ಕ್ಷೇತ್ರದ ಮಾಜಿ ಶಾಸಕ ಮತ್ತು ಹ್ಯಾಟ್ರಿಕ್ ಹೀರೋ ಕಾಕಾಸಾಹೇಬ್ ಪಾಟೀಲರ ನಿಧನ.
निपाणी मतदारसंघाचे माजी आमदार व हॅट्रिक वीर काकासाहेब पाटील यांचे निधन. निपाणी ; निपाणी मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार, व निपाणी मतदार संघाच्या हरित क्रांतीचे शिल्पकार व पहिले हॅट्रिकवीर आमदार काकासाहेब…
अस्वलाचा बंदोबस्त करा शिवस्वराज्य संघटना व चापगाव ग्रामस्थांच्या वतीने वन खात्याला निवेदन-ಶಿವ ಸ್ವರಾಜ್ಯ ಸಂಘಟನೆ ಮತ್ತು ಚಾಪಗಾಂವ್ ಗ್ರಾಮಸ್ಥರ ಪರವಾಗಿ ಅರಣ್ಯ ಇಲಾಖೆಗೆ ಕರಡಿಗಳ ಹಲ್ಲೆ ನಿಯಂತ್ರಿಸಲು ಮನವಿ ಸಲ್ಲಿಸಿದರು.
अस्वलाचा बंदोबस्त करा शिवस्वराज्य संघटना व चापगाव ग्रामस्थांच्या वतीने वन खात्याला निवेदन. खानापूर ; खानापूर तालुक्यातील चापगांव, शिवोली, वड्डेबैल परिसरामध्ये जंगली अस्वलाचा वावर आढळून आल्यामुळे गावकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.…
उद्या, खानापूर तालुक्यातील सर्व पीकेपीएस सोसायटी चेअरमन व संचालकांची बैठक ; अरविंद पाटील माजी आमदार-ನಾಳೆ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನ ಎಲ್ಲಾ ಪಿಕೆಪಿಎಸ್ ಸೊಸೈಟಿ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಮತ್ತು ನಿರ್ದೇಶಕರ ಸಭೆ; ಅರವಿಂದ ಪಾಟೀಲ್, ಮಾಜಿ ಶಾಸಕರು
उद्या, खानापूर तालुक्यातील सर्व पीकेपीएस सोसायटी चेअरमन व संचालकांची बैठक ; अरविंद पाटील माजी आमदार खानापूर ; खानापूर तालुक्यातील सर्व डीसीसी बँकेचे चेअरमन व संचालकांची सर्वसाधारण सौहार्द सभा उद्या बुधवार…
गोव्यात घडली असती अहमदाबाद सारखी घटना! उड्डाण घेताच विमान आले खाली! विमानात होते 172 प्रवाशी!ಅಹಮದಾಬಾದ್ನಂತಹ ಘಟನೆ ಗೋವಾದಲ್ಲಿಯೂ ನಡೆಯುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇತ್ತು! ವಿಮಾನ ಟೇಕ್ ಆಫ್ ಆದ ಕೂಡಲೇ ವಿಮಾನದಲ್ಲಿ ದೂಷ ಕಾಣಿಸಿಕೊಂಡಿತ್ತು ಅದರಲ್ಲಿ 172 ಪ್ರಯಾಣಿಕರಿದ್ದರು!
गोव्यात घडली असती अहमदाबाद सारखी घटना! उड्डाण घेताच विमान आले खाली! विमानात होते 172 प्रवाशी! पणजी ; अहमदाबाद येथे नुकताच एअर इंडिया विमानाच्या झालेल्या अपघातात 265 पेक्षा जास्त लोकांचा दुर्दैवी…
बल्लोगा (खानापूर) मलप्रभा नदी पात्रात अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह सापडला! पोलीस घटनास्थळी दाखल! ಬಲೂಗಾ (ಖಾನಾಪುರ)ದ ಮಲಪ್ರಭಾ ನದಿಪಾತ್ರದಲ್ಲಿ ಗುರುತಿಸಲಾಗದ ವ್ಯಕ್ತಿಯ ಶವ ಪತ್ತೆಯಾಗಿದೆ! ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಧಾವಿಸಿದ ಪೊಲೀಸರು!
बल्लोगा (खानापूर) मलप्रभा नदी पात्रात अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह सापडला! पोलीस घटनास्थळी दाखल! खानापूर ; खानापूर तालुक्यातील बल्लोगा या ठिकाणी श्रीमलप्रभा नदीच्या पात्रात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे.…
खानापूर-बेळगाव मार्गावर केलई पदवीपूर्व कॉलेज समोर टेम्पोने धडक दिलेल्या गंभीर जखमी व्यक्तीचा मृत्यू- ಖಾನಾಪುರ ಬೆಳಗಾವಿ ರಸ್ತೆಯ ಕೆ ಎಲ್ ಇ ಪದವಿಪೂರ್ವ ಕಾಲೇಜು ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ಟೆಂಪೋ ಡಿಕ್ಕಿ ಹೊಡೆದ ಪರಿಣಾಮ ಗಂಭೀರವಾಗಿ ಗಾಯಗೊಂಡ ವ್ಯಕ್ತಿಯ ಸಾವು.
खानापूर-बेळगाव मार्गावर केलई पदवीपूर्व कॉलेज समोर टेम्पोने धडक दिलेल्या गंभीर जखमी व्यक्तीचा मृत्यू. खानापूर ; बेळगाव-खानापूर मार्गावर खानापूर शहरापासून नजीक असलेल्या हलकर्णी येथील केएलई पदवीपूर्व विद्यालया समोरून चालत जात असलेल्या…
खानापूर पोलीस प्रशिक्षण केंद्रातील 20 ते 22 प्रक्षीपणार्थी पोलिसांना विषबाधा! सर्वांची प्रकृती स्थिर!-ಖಾನಾಪುರ ಪೊಲೀಸ್ ತರಬೇತಿ ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ 20 ರಿಂದ 22 ಪೊಲೀಸ್ ಪ್ರಶಿಕ್ಷಣಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ವಿಷಪ್ರಾಶನ! ಎಲ್ಲರ ಸ್ಥಿತಿ ಸ್ಥಿರವಾಗಿದೆ!
खानापूर पोलीस प्रशिक्षण केंद्रातील 20 ते 22 प्रक्षीपणार्थी पोलिसांना विषबाधा! सर्वांची प्रकृती स्थिर! खानापूर ; खानापूर पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये शिक्षण घेत असलेल्या 20 ते 22 प्रक्षीपणार्थी पोलिसांना विषबाधा झाल्याची घटना…