
खानापूर दि 16
खानापूर पासून जवळच असलेल्या कौंदल गावचे रहिवासी आणी शेतकरी तुकाराम कल्लाप्पा देवलतकर यांचा लाखापेक्षा जास्त कीमंत असलेला बैल लंपी रोगाची लागण झाल्याने काल रात्री दगावल्याने देवलतकर कुटुंबीयांना फार मोठा आर्थिक फटका बसला आहे, खानापूर येथील पशुसंगोपन खात्याचे डॉक्टर बैलावर उपचार करत होते पण त्याचा काही उपयोग झाला नाही,
खानापूर तालुक्यातील अनेक गांवात जनावरांना लंपी रोगाची लागण झाली असून काही ठिकाणी बकरीना सुध्दा लागण झाल्याचे समजते त्यामुळे लोक मटण, चिकन सुध्दा खाण्यासाठी घाबरत आहेत,
