खानापूर तालुक्यातील सुरापूर गावातील कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
बेळगाव जिल्ह्या खानापूर तालुक्यातील भुरूनकी ग्राम पंचायती व्याप्तीमधील सुरापूर गावातील शिवराय यल्लप्पा आयेटी या शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.विष प्राशन करून आत्महत्या केलेल्या या शेतकऱ्याने विविध…
दहा की मीटर राज्यस्तरीय रनिंग स्पर्धेत बिदरभावी खानापूरचा वैभव पाटील तीसरा
कर्नाटक राज्य ॲमेचुअल ॲथलेटिक्स असोसिएशन च्या वतीने रविवार दि 25.12.2022 रोजी तुमकूर येथे क्रॉस कंट्री स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेमध्ये खुला गटातून 10 किलोमीटर रनिंग स्पर्धेमध्ये कुमार वैभव मारुती पाटील…
युवा कार्यकर्त्यानी घडविले माणुसकीचे दर्शन, निराधार वृद्धेला पोहचविले वृध्दाश्रमात,
पारिशवाड क्रॉस खानापूर येथे गेल्या चार दिवसापासून एक निराधार वृद्ध महिला एका जागेला बसून होती आजूबाजूला फिरून त्याच ठिकाणी परत येवून बसत होती हे सर्वांच्या लक्षात आले पण त्या महिलेची…
विद्यार्थ्यांनी पालकांची आर्थिक परिस्थिती पाहून विषयाची निवड करा – प्रा.आनंद मेणसे
दहावीचे वर्ष हे अत्यंत महत्त्वाचे असते दहावी उत्तीर्ण झाल्यावर आपण दिशा ठरवायचे असते म्हणून दहावीनंतर उच्च शिक्षणासाठी अभ्यासक्रम निवडताना आपण सावधगिरी बाळगावयास हवी कोणी सांगतो म्हणून अभ्यासक्रम न निवडता आपण…
मुख्यमंत्री बसवराज बोमई यांच्या हस्ते कित्तूर राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयाचे उद्घाटन
मुख्यमंत्री बसवराज बोमई यांच्या हस्ते आज बेळगाव भूतरामहट्टी येथील कित्तूर राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयाचे मुख्य प्रवेशद्वार आणि विविध प्राणी संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी पालकमंत्री गोविंद कारजोळ, मंत्री शशिकला जोल्ले,…
कुसमळी (जांबोटी) आळंबी फॅक्टरी जवळ कचरा वहातूक करणारा ट्रक कलंडला
गोव्याहून बेळगाव कडे कचरा वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात होऊन सदर ट्रक कलंडल्याने ट्रकेतील कचरा रस्त्यावर पडल्याने त्या ठिकाणी अत्यंत घाणेरडी अशी दुर्गंधी पसरली आहे अपघातात ट्रक ड्रायव्हर किरकोळ जखमी झाला…
वाजपेयी नगर नामफलक प्रकरण मुख्याधिकार्याना भोवले, मुख्याधिकार्याची बदली झाल्याचे वृत्त….??
देशाचे पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्म दिनाचे औचित्य साधून भाजपचे नेतेमंडळी तालुका अध्यक्ष संजय कुबल, विट्ठलराव हालगेकर, माजी आमदार अरविंद पाटील, नगराध्यक्ष नारायण मयेकर, विजय कामत, किरण यळूरकर,…
आंध्र प्रदेशमध्ये ‘या’ बड्या नेत्याच्या सभेत राडा; कार्यकर्ते आपापसत भिडले, नंतर चेंगराचेंगरीत 7 जणांचा झाला जागीच मृ्त्यू
आंध्र प्रदेशचे बडे नेते चंद्राबाबू नायडू यांच्या सभेदरम्याने जोरदार राडा झाला. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 7 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडल्याचं सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नेल्लोर जिल्ह्यातील कंदुकूर…
खानापूर शहराचे घाण पाणी मलप्रभा नदीत, सामाजिक कार्यकर्त्याने काढले नगरपंचायतीचे वाभाडे,
कुपटगीरी गावचे सामाजिक कार्यकर्ते जोतीबा पाटील यांनी खानापूर शहरातील गटारातील घाण पाणी मलप्रभा नदीमध्ये सोडण्यात आले असल्याने करंबळ, जळगे, यडोगा,व त्यापुढील गावांना दुषीत पाणी पुरवठा होत असून याबाबत नगरपंचायतीने ताबडतोब…
खानापूर तालुक्यातील योजनाना मंजूरी देणेबाबत व विविध समस्या सोडविण्यासाठी भाजपाच्या वतीने मुख्यमंत्री बसवराज बोम्मया यांना निवेदन,
भारतीय जनता पार्टी खानापूरच्या वतीने माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी तालुकाध्यक्ष संजय माजी आमदार अरविंद पाटील भाजपचे नेते विठ्ठलराव हलगेकर धनश्री सरदेसाई, गुंडू…


