ठाण्यात लिफ्ट कोसळून भीषण दुर्घटना, 7 जणांचा मृत्यू – ಥಾಣೆಯಲ್ಲಿ ಲಿಫ್ಟ್ ಕುಸಿದು ಭೀಕರ ಅಪಘಾತ, 7 ಮಂದಿ ಸಾವುಥಾಣೆಯಲ್ಲಿ ಲಿಫ್ಟ್ ಕುಸಿದು ಭೀಕರ ಅಪಘಾತ, 7 ಮಂದಿ ಸಾವು
ठाण्यात लिफ्ट कोसळून भीषण दुर्घटना, 7 जणांचा मृत्यूठाणे पश्चिम इथं रुणवाल गार्डनमध्ये अंडरग्राउंड लिफ्ट कोसळल्याची घटना घडलीय. या दुर्घटनेत पाच जण मृत्युमुखी पडले असल्याची माहिती समजते. ठाणे, 10 सप्टेंबर :…
कोपर्डी अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र शिंदेची येरवडा जेलमध्ये आत्महत्या – ಕೋಪರ್ಡಿ ಚಿತ್ರಹಿಂಸೆ ಪ್ರಕರಣದ ಪ್ರಮುಖ ಆರೋಪಿ ಜಿತೇಂದ್ರ ಶಿಂಧೆ ಯರವಾಡ ಜೈಲಿನಲ್ಲಿ ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದಾನೆ.
कोपर्डी अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र शिंदेची येरवडा जेलमध्ये आत्महत्या. संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या कोपर्डी अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे याने आत्महत्या केली आहे. पुणे 10 सप्टेंबर : संपूर्ण…
अन्यथा ऊस गळीत हंगाम सुरू होऊ देणार नाही : राजू शेट्टी – ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ಕಬ್ಬು ಅರೆಯುವ ಹಂಗಾಮು ಆರಂಭವಾಗುವುದಿಲ್ಲ: ರಾಜು ಶೆಟ್ಟಿ
अन्यथा गळीत हंगाम सुरू होऊ देणार नाही : राजू शेट्टी बेळगाव : प्रतिनिधी कर्नाटक असो किंवा महाराष्ट्र तेथील साखर कारखान्यांनी शेतकन्यांना एफआरपीपेक्षा जास्तीचे 400 रुपये दिलेच पाहिजे. अन्यथा यंदाचा गळीत…
राज्यात भाजप-जेडीएस युती नाही : कुमारस्वामी – ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಬಿಜೆಪಿ-ಜೆಡಿಎಸ್ ಮೈತ್ರಿ ಇಲ್ಲ: ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ
राज्यात भाजप-जेडीएस युती नाही : कुमारस्वामी बेंगळूर : वृत्तसंस्था2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी, कर्नाटकमध्ये भाजप आणि जेडीएस अद्याप एकत्र आलेले नाहीत. शनिवारी माजी मुख्यमंत्री आणि जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी, यांनी भाजप…
कर्नाटक राज्य ज्येष्ठ नागरिक संघटना खानापूर, यांची मासिक सभा सोमवारी – ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಹಿರಿಯ ನಾಗರಿಕರ ಸಂಘದ ಖಾನಾಪುರದ ಮಾಸಿಕ ಸಭೆ, ಸೋಮವಾರ.
कर्नाटक राज्य ज्येष्ठ नागरिक संघटना खानापूर, यांची मासिक बैठक सोमवारी. खानापूर : कर्नाटक राज्य ज्येष्ठ नागरिक संघटनेची मासिक सभा, सोमवार दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11.30 वाजता, ज्ञानेश्वर…
September 9, 2023
कर्नाटक राज्य ज्येष्ठ नागरिक संघटना खानापूर, यांची मासिक बैठक सोमखानापूर : कर्नाटक राज्य ज्येष्ठ नागरिक संघटनेची मासिक सभा, सोमवार दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11.30 वाजता, ज्ञानेश्वर मंदिर चिरमूरकर…
सिद्धरामय्या सरकारच्या विरोधात, आंदोलन करत असलेल्या भाजपा कार्यकर्त्यावर मधमाशांचा हल्ला – ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸರ್ಕಾರದ ವಿರುದ್ಧ ಪ್ರತಿಭಟನೆ ನಡೆಸುತ್ತಿದ್ದ ಬಿಜೆಪಿ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ಮೇಲೆ ಜೇನುನೊಣಗಳ ದಾಳಿ.
सिद्धरामय्या सरकारच्या विरोधात, आंदोलन करत असलेल्या भाजपा कार्यकर्त्यावर मधमाशांचा हल्ला. खानापूर : बेंगलोर येथे सिद्धरामय्या सरकारच्या विरोधात आंदोलन करत असलेल्या, भाजपा कार्यकर्त्यावर कार्यालयाच्या छतावर असलेल्या मधमाशांनी अचानक हल्ला केल्याने, भाजपा…
माळअंकले शाळेचे शिक्षक, पुंडलिक कुंभार यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान-ಮಲಂಕಲ್ ಶಾಲೆಯ ಶಿಕ್ಷಕ ಪುಂಡಲೀಕ ಕುಂಬಾರ ಅವರಿಗೆ ಜಿಲ್ಲಾ ಮಟ್ಟದ ಮಾದರಿ ಶಿಕ್ಷಕ ಪ್ರಶಸ್ತಿ ಪ್ರದಾನ.
माळअंकले शाळेचे शिक्षक, पुंडलिक कुंभार यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान. खानापूर : शिक्षक दिनानिमित्त 2023-24 सालासाठी, सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळा माळअंकले शाळेचे सहाशिक्षक, श्री पुंडलिक ईश्वर कुंभार यांना…
वन खात्याच्या कार्यालयासमोर आंदोलन. वनाधिकाऱ्यांनी हलशीवाडीत येऊन निवेदन स्वीकारले – ಅರಣ್ಯ ಇಲಾಖೆ ಕಚೇರಿ ಎದುರು ಪ್ರತಿಭಟನೆ. ಅರಣ್ಯಾಧಿಕಾರಿಗಳು ಹಲ್ಶಿ ವಾಡಿಯಲ್ಲಿ ಹೇಳಿಕೆಯನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸಿದರು.
वन खात्याच्या कार्यालयासमोर आंदोलन करताच वनाधिकाऱ्यानी गुरुवारी हलशीवाडी येथे येऊन निवेदन स्वीकारले आहे. यावेळी पीक नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत वन्य प्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा…
आनंदाची बातमी! शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या वधासाठी वापरलेली वाघनखं मायभूमीत परतणार – ಅಫ್ಜಲ್ ಖಾನ್ ನನ್ನು ಕೊಲ್ಲಲು ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರು ಬಳಸಿದ ಹುಲಿ ತನ್ನ ತಾಯ್ನಾಡಿಗೆ ಮರಳುತ್ತದೆ.
छत्रपती शिवाजी महाराजांनी 1659 मध्ये अफझल खान यला मारण्यासाठी वाघनखं वापरली होती. आता ब्रिटिश अधिकाऱ्यांनी ते परत देण्याचं मान्य केलं आहे मुंबई 08 सप्टेंबर : छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेला वाघाच्या…


