‘गृह ज्योती’ साठी 15 जूनपासून 15 जुलैपर्यंत अर्जाची मुदत / ‘ಗೃಹ ಜ್ಯೋತಿ’ಗೆ ಅರ್ಜಿ ಸಲ್ಲಿಸುವ ಅವಧಿ ಜೂನ್ 15 ರಿಂದ ಜುಲೈ 15 ರವರೆಗೆ
कर्नाटक राज्यातील प्रत्येक घराला 200 युनिट वीज मोफत देणाऱ्या 'गृह ज्योती' योजनेसाठी सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या लाभार्थीसाठी अर्ज करण्याकरिता येत्या 15 जूनपासून ते…
दारूमुळे कौटुंबिक कलह. पत्नीचा खून करून मध्यपी पतीची आत्महत्या ಮದ್ಯಪಾನದಿಂದಾಗಿ ಕೌಟುಂಬಿಕ ಕಲಹ. ಪತ್ನಿಯನ್ನು ಕೊಂದು ಪತಿ ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದಾನೆ
बेळगाव : दारूच्या नशेत पतीने घरात झोपलेल्या पत्नीची हत्या करून पतीने स्वतः आत्महत्या केल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील चिंचली येथे घडली. उषा खोत (वय 29, रा. उप्परवाडी गल्ली) असे…
बैलूर कृषी पत्ती सोसायटीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन माजी आमदार अरविंद पाटील यांच्या हस्ते संपन ಬೈಲೂರು ಕೃಷಿ ಪತ್ತಿನ ಸೊಸೈಟಿ ಕಟ್ಟಡವನ್ನು ಮಾಜಿ ಶಾಸಕ ಅರವಿಂದ ಪಾಟೀಲ ಉದ್ಘಾಟಿಸಿದರು.
खानापूर : दि बैलूर प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघ तिर्थकुंडये या संघाच्या नूतन इमारतीचा वास्तुशांती व उदघाटन सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व…
कु. वैभव पाटील याची कर्नाटक राज्य धावण्याच्या स्पर्धेत दोन सुवर्णपदकांची बाजी – ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ರನ್ನಿಂಗ್ ಚಾಂಪಿಯನ್ಶಿಪ್ನಲ್ಲಿ ಕು ವೈಭವ್ ಪಾಟೀಲ್ ಎರಡು ಚಿನ್ನದ ಪದಕಗಳನ್ನು ಗೆದ್ದಿದ್ದಾರೆ
खानापूर : बिदरभावी येथील कु. वैभव मारुती पाटील सद्या बेंगलोर येथे शालेय शीक्षण व त्याबरोबर धावण्याचे ट्रेनिंग बेंगलोर येथे घेत असलेल्या युवकांने बेंगलोर येथे कंटिंरिवा स्टेडियम येथे रविवार दिनांक 04…
न्यू नींगापूर गल्लीत रस्त्याला अडचणीचे ठरलेले विद्युत खांब हटवीण्यात आले. ಹೊಸ ನ್ಯಂಗಾಪುರ ಗಲ್ಲಿಯಲ್ಲಿ ರಸ್ತೆಗೆ ಸಮಸ್ಯೆ ಎನಿಸಿದ್ದ ವಿದ್ಯುತ್ ಕಂಬಗಳನ್ನು ತೆರವು ಮಾಡಲಾಯಿತು.
खानापूर : खानापूर शहरातील न्यू नींगापूर गल्लीतील वीस वर्षा पासून नागरिकांना अडचणीचे ठरलेले, व रस्त्याच्या मधोमध असलेले हेस्कॉमचे टीसी बसवलेले खांब भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांच्या प्रयत्नाने आज हटविण्यात…
अशोक नगर खानापूर येथील महिलेची गळफास घेऊन आत्महत्या- ಅಶೋಕನಗರ ಖಾನಾಪುರದಲ್ಲಿ ಮಹಿಳೆಯೊಬ್ಬರು ನೇಣು ಬಿಗಿದುಕೊಂಡು ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ.
खानापूर : खानापूर तालुक्यातील नेरसा गावाजवळील अशोक नगर गावाततील दोड्डव्वा चंद्राप्पा उपाशी (वय 45) या महिलेने आपल्या शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना काल बुधवारी सायंकाळी उशिरा उघडकीस आली…
भारतीय नौदलाने घेतली पाणतीराची यशस्वी चाचणी-ನೌಕಾಪಡೆಯು ಜಲಾಭಿಮುಖವನ್ನು ಸ್ವಾಧೀನಪಡಿಸಿಕೊಂಡಿತು ಯಶಸ್ವಿ ಪರೀಕ್ಷೆ.
स्वदेशी तंत्रज्ञानातून विकसित करण्यात आलेल्या अवजड पाणतीराची (टॉरपिडो) यशस्वी चाचणी भारतीय नौदलाने घेतली असून, या पाणतीराने पाण्याखालील लक्ष्याचा अचूक वेध घेतला. ही चाचणी मैलाचा दगड असल्याचे नौदलाने म्हटले आहे. पाणतीराने…
चीगुळे गावात दोन गटात झालेल्या मारामारीत 25 जण गंभीर जखमी. ಚೀಗುಲೆ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಎರಡು ಗುಂಪುಗಳ ನಡುವಿನ ಮಾರಾಮಾರಿಯಲ್ಲಿ 25 ಮಂದಿ ಗಂಭೀರವಾಗಿ ಗಾಯಗೊಂಡಿದ್ದಾರೆ.
खानापूर : खानापूर तालुक्यातील जांबोटी भागातील चीगुळे गावात दोन गटात झालेल्या मारामारीत 25 जण जखमी झाले आहेत. काहीजण किरकोळ जखमी आहेत तर काहीं गंभीर जखमीना अधिक उपचारासाठी बेळगाव येथील बीम्स…
वडगाव मंगाई देवीची यात्रा 11 जुलै रोजी – ಜುಲೈ 11 ರಂದು ವಡ್ಗಾಂವ್ ಮಂಗೈ ದೇವಿ ಯಾತ್ರೆ.
वडगाव येथील ग्रामदैवत श्री मंगाई देवीच्या यात्रेला शुक्रवार दि. 9 जुलै पासून सुरुवात होणार आहे. त्या दिवशी गाऱ्हाणे घातले जाणार आहे. रात्री 8 वा. हा कार्यक्रम होणार असून यावेळी भाविकांनी…
बेळगावात उभारणार छत्रपती शाहू महाराजांचा भव्य पुतळा-पालकमंत्री सतीश जारकीहोळी-ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಛತ್ರಪತಿ ಶಾಹು ಮಹಾರಾಜರ ಭವ್ಯ ಪ್ರತಿಮೆ ಸ್ಥಾಪನೆ: ಸಚಿವ ಸತೀಶ ಜಾರಕಿಹೊಳಿ
बेळगाव - सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी बेळगाव महानगरपालिकेत आज बुधवारी विकास कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीत मंत्री जारकीहोळी यांनी महानगरपालिका हद्दीत स्मार्ट सिटी योजना…


