अन चक्कं फॉरेनर (परदेशी पाहुणे) स्मशानात झोपले! अंधश्रद्धेचा बुरखा गळून पडला / ವಿದೇಶಿಗರು ಸ್ಮಶಾನದಲ್ಲಿ ಮಲಗುತ್ತಾರೆ! ಮೂಢನಂಬಿಕೆಯ ಮುಸುಕು ಬಿದ್ದಿತು.
रूमेवाडी : रूमेवाडी - अनमोड -गोवा रस्त्याला लागुनच रूमेवाडी गावातील चौगुले बंधूंच्या स्मशानात परदेशी प्रवासी (फॉरेनर) आपल्या दोन बुलेट दुचाकी स्मशानभूमीत लावून, मृतदेह अंतिम संस्कार करण्याच्या जागेवरच, दोन्ही बाजूला झोपाळा…
नवीन पुलावरून मलप्रभा नदीत उडी मारून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न महिला गंभीर जखमी. ಮಹಿಳೆಯೊಬ್ಬರು ಹೊಸ ಸೇತುವೆಯಿಂದ ಮಲಪ್ರಭಾ ನದಿಗೆ ಹಾರಿ ಆತ್ಮಹತ್ಯೆಗೆ ಯತ್ನಿಸಿದ್ದು, ಮಹಿಳೆ ಗಂಭೀರವಾಗಿ ಗಾಯಗೊಂಡಿದ್ದಾರೆ.
खानापूर : आज रात्री 8-30 वाजेच्या सुमारास नवीन पुलावरून एका अनोळखी महिलेने (वय अंदाजे 60) मलप्रभा नदी पात्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतु सुदैवाने पाणी कमी असल्याने पाण्याऐवजी बाजूच्या…
कर्ज बाजारपणामुळे शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या. निटूर येथील घटना / ಸಾಲಬಾಧೆ ತಾಳಲಾರದೆ ರೈತ ನೇಣು ಬಿಗಿದುಕೊಂಡು ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದಾನೆ. ನಿತೂರಿನಲ್ಲಿ ಘಟನೆ.
खानापूर : निटूर ता. खानापूर येथील शेतकरी कल्लाप्पा बाळाराम कांजळेकर (वय 48) याने कर्ज बाजारपणामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून काल रात्री आपल्या शेतातील काजूच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटना…
बिडी-कित्तूर मार्गावर दुचाकी अपघातात एक महिला जखमी. माजी आमदार अरविंद पाटील यांनी केली मदत / ಬೀಡಿ ಕಿತ್ತೂರು ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ದ್ವಿಚಕ್ರ ವಾಹನ ಅಪಘಾತದಲ್ಲಿ ಮಹಿಳೆಯೊಬ್ಬರು ಗಾಯಗೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಮಾಜಿ ಶಾಸಕ ಅರವಿಂದ ಪಾಟೀಲ ನೆರವಾದರು.
बिडी : बिडी कित्तूर मार्गावर मंग्यान हट्टी गावाकडून बीडी कडे जाणाऱ्या दुचाकीला झालेल्या अपघातात एक महिला जखमी. माजी आमदार अरविंद पाटील यांनी केली मदत. बिडी कित्तूर मार्गावर आज दुपारी मंग्यान…
तालुकास्तरीय अधिकाऱ्याची आढावा बैठक आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या उपस्थितीत संपन्न / ಶಾಸಕ ವಿಠ್ಠಲರಾವ್ ಹಲಗೇಕರ ಉಪಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ತಾಲೂಕಾ ಮಟ್ಟದ ಅಧಿಕಾರಿಗಳ ಪರಿಶೀಲನಾ ಸಭೆಯನ್ನು ಮುಕ್ತಾಯಗೊಳಿಸಲಾಯಿತು.
खानापूर : खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी विविध खात्याच्या तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची बोलावलेली विकास आढावा बैठक तालुका पंचायतीच्या कार्यालयात संपन्न झाली. यावेळी तहसीलदार श्री प्रकाश गायकवाड व तालुका पंचायतीचे कार्यनिर्वाहक…
भुतेवाडी खून प्रकरणी दोघा जणांना अटक. नंदगड पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी / ಭೂತೇವಾಡಿ ಹತ್ಯೆ ಪ್ರಕರಣದಲ್ಲಿ ಇಬ್ಬರ ಬಂಧನ. ನಂದಗಢ ಪೊಲೀಸರಿಂದ ಅತ್ಯುತ್ತಮ ಪ್ರದರ್ಶನ.
नंदगड : भुत्तेवाडी येथील वृध्दाच्या खूनाचा नंदगड पोलिसांना अवघ्या 24 तासात छेडा लावण्यात यश आले आहे. याप्रकरणी दोघा संशयीतांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. शनिवारी लक्ष्मण यल्लाप्पा सुतार (वय 75) यांचा…
गुलबर्गा येथील एक जण कुसमळी गावातून बेपत्ता झाला आहे / ಗುಲ್ಬರ್ಗದ ವ್ಯಕ್ತಿಯೊಬ್ಬರು ಗೋವಾಕ್ಕೆ ತೆರಳುತ್ತಿದ್ದಾಗ ಕುಸಮ್ಲಿ ಗ್ರಾಮದಿಂದ ನಾಪತ್ತೆಯಾಗಿದ್ದಾರೆ.
खानापूर : गुलबर्गा येथील एक व्यक्ती गोव्याला जात असताना कुसमळी गावातून बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या मुलाने खानापूर पोलीस स्थानकात दाखल केली असल्याची माहिती खानापूर पोलीस स्थानकातून देण्यात आली आहे. सुनील…
हेस्कॉमच्या वीजदरवाढी बद्दल तालुक्यातील नागरिकांचे तहसीलदारांना निवेदन / ಹೆಸ್ಕಾಂ ವಿದ್ಯುತ್ ದರ ಏರಿಕೆ ಕುರಿತು ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಗೆ ತಾಲೂಕಿನ ನಾಗರಿಕರ ಹೇಳಿಕೆ
खानापुर : या महिन्यात नागरिकांना इस्कॉन तर्फे दोन ते तीन पट पेक्षा जास्त वाढीव वीज बिल दिल्याने सामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसला असून ताबडतोब वीज बिल कमी करून पूर्वीप्रमाणेच…
मऱ्याम्मा देवी यात्रोत्सवाला उद्यापासून सुरुवात. यात्रोत्सवाची जय्यत तयारी / ನಾಳೆಯಿಂದ ಮೇರಿಯಮ್ಮ ದೇವಿ ಯಾತ್ರೆ ಆರಂಭ. ಹಬ್ಬದ ಸಿದ್ಧತೆಗಳು ಭರದಿಂದ ಸಾಗಿವೆ
मऱ्याम्मा देवीचा वार्षिक उत्सव मंगळवार दिनांक 13 व 14 जून असे दोन दिवस चालणार आहे. या अगोदर गावात चार मंगळवार पाळण्यात आले. हा पाचवा मंगळवार मूर्ग नक्षत्र सुरू झाल्यावर येणाऱ्या…
वीज दरवाढीबाबत तालुक्यातील नागरिक आज तहसीलदार व ‘हेस्कॉम’ ला निवेदन देणार / ವಿದ್ಯುತ್ ದರ ಏರಿಕೆ ಕುರಿತು ತಾಲೂಕಿನ ನಾಗರಿಕರು ಇಂದು ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಹಾಗೂ ಹೆಸ್ಕಾಂ ಅವರಿಗೆ ಹೇಳಿಕೆ ನೀಡಲಿದ್ದಾರೆ.
वीज दरवाढीबाबत तालुक्यातील नागरिक आज तहसीलदार व 'हेस्कॉम' ला निवेदन देणार. खानापूर : या महिन्याच्या सुरुवातीला गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांना भरमसाठ वाढीव बिल दिले जात असल्याने ग्राहकांना मोठा त्रास सहन…


