
मुख्यमंत्री बसवराज बोमई यांच्या हस्ते आज बेळगाव भूतरामहट्टी येथील कित्तूर राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयाचे मुख्य प्रवेशद्वार आणि विविध प्राणी संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले
यावेळी पालकमंत्री गोविंद कारजोळ, मंत्री शशिकला जोल्ले, सी सी पाटील, आमदार सतीश जारकीहोळी, वन विभागाचे उपमुख्य सचिव जावेद अख्तर उपस्थित होते
