बरगांव सी डी वर्क निकृष्ट दर्जाचे चौकशीची मागणी, कंत्राटदाराचे लायसन्स रद्द करण्यात यावेत,
बरगांव : बरगांव गावात निकृष्ट दर्जाचे सीडी वर्क बांधकाम करण्यात आले असून त्याची चौकशी करून संबंधित बांधकाम कंत्राटदार व संबंधित ग्रां पं अध्यक्ष व सदस्यांची चौकशी करण्यात यावीत अशी मागणी…
खानापूरच्या तहसीलदार पदी प्रकाश गायकवाड यांची नियुक्ती
खानापूर : खानापूरच्या तहसीलदार पदी प्रकाश गायकवाड यांची नियुक्ती झाली असून आज खानापूर तहसीलदार कचेरी येथे उपस्थित राहून त्यांनी आपल्या तहसीलदार पदाचा कार्यभार स्वीकारला यावेळी डेप्युटी तहसीलदार यल्लाप्पा कोलकार आणि…
संकल्प रथ यात्रेत गवळीवाडा (जांबोटी) धनगर समाजाने ढोल थाळ्याच्या नादात पारंपरिक गज्या गज्यनृत्य पार पाडले
नंदगड येथे दोन मार्च 2023 रोजी सकाळी 12-00 वाजता केंद्रीय संरक्षण मंत्री सन्माननीय श्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते विजय संकल्प रथयात्रेला सुरुवात झाली, सदर उदघाटन कार्यक्रमात व भाजपा विजय संकल्प…
नंदगड येथुन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते वीजयसंकल्प रथयात्रेला सुरूवात
नंदगड : कर्नाटक राज्यातील रथ क्रमांक 2 या रथयात्रेला आज नंदगड येथील संगोळी रायान्ना समाधि स्थळाला अभिवादन करून वीजयसंकल्प रथयात्रेच्या रथाची पुजा करून संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते झेंडा…
कृष्णाजी आप्पाजी पारीश्वाडकर यांचे वृध्दापकाळाने निधन
खानापूर : शिवाजीनगर ता खानापूर येथील रहिवासी प्रसिद्ध उद्योजक व प्रतीष्ठीत नागरिक तसेच शिवाजी नगर गणेशोत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष कृष्णाजी आप्पाजी पारीश्वाडकर (वय 90 वर्षे) मुळ गांव नंदगड यांचे आज…
32 वर्षीय तरुणाच्या लिव्हर ट्रान्सप्लांटशनसाठी आर्थिक मदतीची गरज
करोशी येथील तरुणाच्या उपचारासाठी अर्थिक मदत करण्याचे अवाहन चिकोडी :घरात गरिबी व हलाखीची परिस्थिती, शेत नाही, पत्नी, लहान दोन मुले अशातच घरातील कर्त्याला लिव्हर सिरोसीसचा आजार, आता लिव्हर ट्रान्सप्लांटशनची गरज…
उद्या नंदगड येथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते विजय संकल्प रथयात्रेला सुरुवात,
नंदगड येथे दोन मार्च 2023 रोजी सकाळी 10-00 वाजता केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते विजय संकल्प रथयात्रेला सुरुवात होणार असून सदर उदघाटन कार्यक्रमाला व सभेला खानापूर कित्तूर बैलहोंगल बेळगाव…
देसुर गावात भर दिवसा गवीरेड्यांचा प्रवेश, लोकांच्यात घबराटीचे वातावरण (व्हिडिओ)
देसुर : देसुर ता बेळगाव येथे आज भर दिवसा गवि रेड्यांचा प्रवेश झाल्याने ग्रामस्थांत घबराटीचे वातावरण फसवले पसरले असून दोन गविरेडे गावात घुसले आहेत तर एक गवि रेडा शेतवडीत फिरत…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विमानतळावर निरोप देण्यासाठी खानापूर भाजपाचे पदाधिकारी
बेळगाव : बेळगाव येथील सभा आटपून परत दिल्लीला जात असताना भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजी यांना विमानतळावर निरोप देण्यासाठी जिल्ह्यातील भाजपाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते त्यावेळी खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीचे…
आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन)19 वी हरेकृष्ण रथयात्रा सोमवारी मोठ्या उत्साहात संपन्न,
खानापूर : प्रती वर्षा प्रमाणे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) ची रथयात्रा सोमवारी दुपारी 4-00 वा बेळगाव ईस्कॉनचे स्वामी श्री भक्तीरसाआमृत महाराज, यांच्या हस्ते सुभद्रा, कृष्ण, बलराम, यांच्या मुर्तीची व…

