“वेदांत एक्सलन्स अवॉर्ड “ने करण्यात आले नवरत्नांना सन्मानीत : वेदांत फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम
बेळगाव : वेदांत फाउंडेशनचा हा सन्मान सोहळा म्हणजे, सामाजिक ऋण फेडण्यासाठी आपल्यापरीने कार्यरत असणाऱ्या सामाजिक रत्नांच्या कार्याची पोच पावती असल्याचे रोटरी क्लब बेळगाव साउथचे अशोक नाईक म्हणाले.वेदांत फाउंडेशन या सामाजिक…
कडोली साहित्य संमेलन : आज होणार साहित्याचा जागर : चौथ्या सत्रात होणार शिवशाहीर व्यंकटेश देवगेकर यांचा पोवाड्याचा कार्यक्रम
बेळगाव, दिनांक 8 (प्रतिनिधी) : कडोली येथे आज साहित्याचा जागर होणार आहे. त्या अनुषंगाने साहित्यिक आणि साहित्य रसिकांच्या स्वागतासाठी कडोली गाव सज्ज झाले आहे.सकाळी साडेनऊ वाजता हभप प्रवीण गणपती मायांना…
हिंदुत्ववादी नेते श्री राम सेना जिल्हा अध्यक्ष श्री रवि आण्णा कोकीतकर यांच्यावर गोळीबार,
उद्या होणाऱ्या धर्मसभेची तयारी करून आज सायंकाळी हिंडलगा येथील आपल्या घराकडे जात असताना मराठी शाळा हिंडलगा समोर स्पीड ब्रेकरला गाडी स्लो झाल्यानंतर हिंदुत्ववादी नेते हिंदु राष्ट्र सेनेचे नेते आणि श्रीराम…
दूध सागर धबधब्याच्या परिसरात शुक्रवारी सायंकाळी वाघाचे दर्शन झाले (व्हिडिओ ) पहा
कर्नाटक गोवा सीमेवर करंजोल रेल्वे स्थानक आहे.रेल्वे स्थानकाच्या समोर वाघाचे आगमन होताच रेल्वे स्टेशनवर असणाऱ्या साऱ्यांची घाबरगुंडी वळली आणि बहुतेकांनी तेथून पळ काढला.रेल्वे स्टेशन मास्तरनी धाडसाने वाघाचा व्हिडिओ आपल्या मोबाईल…
आमदार योगेश कदम यांच्या गाडीच्या अपघातामागे घातपाताची शक्यता
रत्नागिरी : राजकीय वर्तुळातून अपघाताची सत्र सुरु आहे. राजकीय नेत्यांचा सुरु असलेली अपघातांची मालिका नाव घेत नाहीय. काही दिवसांपूर्वी भाजप आमदार जयकुमार गोरे यांचा गाडीचा अपघात झाला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे…
गुंजीत श्रमदानातून रस्ता दुरुस्त युवकांचा स्तुत्य उपक्रम,
गुंजी त खानापूर येथे पावसाळ्यात रस्त्यावरून पावसाचे पाणी वाहून मधोमध कालवा पडला होता त्यामुळे दुचाकी बरोबरच चार चाकी वाहनेही रस्त्यावरून चालवणे दुरापास्त झाले होते गुंजी येथील रेल्वे टेशन रस्त्याची अत्यंत…
बस स्थानक, बस फलाट, आणि बस वर मराठी फलक लावण्यासाठी केंद्रीय अल्पसंख्यांक आयोगाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
अलीकडेच मध्यवर्ती बस स्थानकाचे नूतनीकरण करून उद्घाटन करण्यात आले होते पण बस स्थानकावर मराठीला डावल्याने उद्घाटनापूर्वीच म. ए युवा समितीने केंद्रीय अल्पसंख्यांक आयोग केंद्रीय मंत्री तसेच केंद्रीय भाषिक अल्पसंख्यांक आयोगाकडे…
खेलो इंडिया युथ गेम्ससाठी बेळगावच्या चार ज्यूडो खेळाडूंची अभिनंदनीय निवड,
डीवायईएस स्पोर्ट्स हॉस्टेल बेळगावच्या चार ज्युडो खेळाडूंची मध्यप्रदेश येथे येत्या 30 जानेवारी ते 11 फेब्रुवारी 2023 या कालावधीत होणाऱ्या 5 व्या खेलो इंडिया युथ गेम्ससाठी अभिनंदनीय निवड झाली आहे. आगामी…
अयोध्येतील राम मंदिर उद्धस्त करुन, त्या जागी पुन्हा बाबरी मशीद बांधणार; अल कायदाची थेट धमकी
उत्तर प्रदेशातील अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या राम मंदिरावर दहशतवाद्यांचा डोळा आहे. गजवा-ए-हिंद या नियतकालिकाच्या ताज्या अंकात आंतरराष्ट्रीय जिहादी गटानं शपथ घेऊन सांगितलंय की, 'अल कायदा राम मंदिर पाडून त्या जागी मशीद…
अबनाळी येथे महांतेश कवटगीमठ यांच्या फंडातून होणाऱ्या सी सी रोडची भुमीपुजनाने सुरूवात,- ಮಹಾಂತೇಶ ಕವಟಗಿಮಠ ಅವರ ನಿಧಿಯಿಂದ ನಡೆಯುತ್ತಿರುವ ಅಬನಾಲಿಯಲ್ಲಿ ಸಿಸಿ ರಸ್ತೆಗೆ ಭೂಮಿಪೂಜೆಯೊಂದಿಗೆ ಚಾಲನೆ.ಮಹಾಂತೇಶ ಕವಟಗಿಮಠ ಅವರ ನಿಧಿಯಿಂದ ನಡೆಯುತ್ತಿರುವ ಅಬನಾಲಿಯಲ್ಲಿ ಸಿಸಿ ರಸ್ತೆಗೆ ಭೂಮಿಪೂಜೆಯೊಂದಿಗೆ ಚಾಲನೆ.
खानापूर तालुक्यातील अबनाळी येथे माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांनी मंजूर केलेल्या मुख्यमंत्री विषेश अनुदान अंतर्गत 50, 54, योजने मधुन मंजूर असलेल्या 10 दहा लाख रूपयेच्या 1 एक किलो…


