समृद्धी महामार्गावर आणखी एक भीषण अपघात; कार दुभाजकाला धडकली, 3 जणांचा मृत्यू ಸಮೃದ್ಧಿ ಹೆದ್ದಾರಿಯಲ್ಲಿ ಮತ್ತೊಂದು ಭೀಕರ ಅಪಘಾತ; ಡಿವೈಡರ್ಗೆ ಕಾರು ಡಿಕ್ಕಿ, 3 ಸಾವು
नांदेडहून मुंबईकडे ही कार निघाली होती. समृद्धी महामार्गावर कोपरगाव तालुक्यतील धोत्रे गावाजवळ हा अपघात घडला. अहमदनगर, 2 जूलै : समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. शनिवारी समृद्धी महामार्गावर खासगी बसचा…
अखेर मलप्रभा नदीला पाणी आले. (गंगा अवतरली) नागरिकांची पाण्याची चिंता मिठली!! ಕೊನೆಗೆ ಮಲಪ್ರಭಾ ನದಿಗೆ ನೀರು ಬಂತು. (ಗಂಗಾ ಇಳಿದು ಬಂದಳು) ನಾಗರೀಕರ ಜಲದ ಚಿಂತೆ ಮುಗಿಲು!!..
खानापूर : गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने नागरिक व शेतकरी चिंताग्रस्त होते. पण गेल्या चार दिवसापासून कमी जास्त प्रमाणात पाऊस पडत असल्याने, आज पहाटे श्री मलप्रभा नदीला पाणी आले…
खानापुरात मंगळवारी “प्रेरणा मंच” बेळगाव यांच्यावतीने विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ… ಮಂಗಳವಾರ ಖಾನಾಪುರದಲ್ಲಿ “ಪ್ರೇರಣಾ ಮಂಚ” ಬೆಳಗಾವಿ ವತಿಯಿಂದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಸನ್ಮಾನ ಸಮಾರಂಭ…
खानापूर : खानापूर तालुक्यातील मराठी माध्यम शाळातील, दहावीच्या परीक्षेत नेत्र दीपक यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव, बेळगाव येथील प्रेरणा मंचच्या वतीने मंगळवार दिनांक 4 जुलै 2023 रोजी दुपारी 3 वा ताराराणी…
पोलीस वाहनावर पडले वृक्ष; अधिकाऱ्यासह एक कर्मचारी जागीच ठार तर तिघं जखमी! ಪೊಲೀಸ್ ವಾಹನದ ಮೇಲೆ ಮರ ಬಿದ್ದಿದೆ; ಓರ್ವ ಅಧಿಕಾರಿ ಸೇರಿದಂತೆ ಓರ್ವ ನೌಕರ ಸ್ಥಳದಲ್ಲೇ ಸಾವನ್ನಪ್ಪಿದ್ದು, ಮೂವರು ಗಾಯಗೊಂಡಿದ್ದಾರೆ!
एरंडोल : (जळगाव महाराष्ट्र) चाळीसगावकडून एरंडोलच्या दिशेने येणाऱ्या चालत्या पोलीस वाहनावर अचानक वृक्ष पडल्यामुळे एका अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्याचा मृत्यू तर जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाऊस…
खानापूरचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी पंढरपुरात घेतली तालुक्यातील वारकऱ्यांची भेट..
ಶಾಸಕರಾದ ಶ್ರೀ. ವಿಠ್ಠಲರಾವ್ ಹಲಗೇಕರ ತಾಲೂಕಿನ ವಾರಕರ ಭೇಟಿ….
खानापूर : आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी पंढरपुरात देशभरातील वारकऱ्यांची गर्दी झाली असून, खानापुरातील वारकरी सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. यावर्षी तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार श्री विठ्ठलराव…
नागरगाळी नजीक कार व टिप्परच्या अपघातात तिघेजण गंभीर जखमी / ನಾಗರಗಾಳಿ ಬಳಿ ಕಾರು ಹಾಗೂ ಟಿಪ್ಪರ್ ನಡುವೆ ಸಂಭವಿಸಿದ ಅಪಘಾತದಲ್ಲಿ ಮೂವರು ಗಂಭೀರವಾಗಿ ಗಾಯಗೊಂಡಿದ್ದಾರೆ.
खानापूर : रामनगर धारवाड मार्गावर नागरगाळी जवळ टिप्पर व अल्टो कारचा समोरासमोर अपघात होऊन अल्टो कार मधील तिघेजण गंभीर जखमी. गोव्याहून हुबळी च्या दिशेला जाणारी अल्टो कार क्र GA O8…
येळुरात चांगळेश्वरी हायर प्रायमरी शाळेच्या विद्यार्थ्यांची दिंडी ಚಾಂಗಲೇಶ್ವರಿ ಹಿರಿಯ ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಾಲೆಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ದಿಂಡಿ
येळुर : श्री चांगळेश्वरी बालोद्यान व हायर प्रायमरी शाळेच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त शाळेत वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले. सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनींचे वारकऱ्यांच्या वेशभुषेत पताका, तुळशी व कळशीसह विठ्ठल…
समान नागरी कायद्यावर आम आदमी पक्षाकडून मोदी सरकारला पाठिंबा, तत्वतः समर्थन… ಏಕರೂಪ ನಾಗರಿಕ ಸಂಹಿತೆ ಕುರಿತು ಮೋದಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಆಮ್ ಆದ್ಮಿ ಪಕ್ಷದ ಬೆಂಬಲ, ತಾತ್ವಿಕ ಬೆಂಬಲ…
आम आदमी पक्षाने समान नागरी कायद्याचं तत्वत: समर्थन केलं आहे. सर्व धर्मांशी चर्चा करुन सहमतीनेच हा कायदा करण्यात यावा, असं आम आदमी पक्षाचे सरचिटणीस संदीप पाठक म्हणाले. समान नागरी कायदा…
‘आॕपरेशन मदत’ ग्रूपच्या कार्यकर्त्यांची झाड-अंकले गावातील सरकारी प्राथमिक शाळेला सदिच्छा भेट /ಝಡ್-ಅಂಕಲ್ ಗ್ರಾಮದ ಸರ್ಕಾರಿ ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಾಲೆಗೆ ‘ಆಪರೇಷನ್ ಹೆಲ್ಪ್’ ಗುಂಪಿನ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ಸದ್ಭಾವನೆ ಭೇಟಿ.
खानापूर : ग्रामीण शिक्षण अभियानअंतर्गत खानापूर तालुक्यातील दुर्गम भागातील सरकारी शाळेंना भेट देऊन तेथील परिस्थिती पाहून गरज भासल्यास शाळेच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी 'आॕपरेशन मदत' ग्रूपची मदत होत आहे. आज कार्यकर्त्यांनी गणेबैल…
नाशिक,निफाडच्या शिरवाडे गावावर दुःखाचा डोंगर, तीन मित्रांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू, बसचालक फरार.
निफाड तालुक्यातून अपघाताची भीषण घटना समोर आली आहे. शिरवाडे (वणी) फाटा ) येथे बस आणि मोटरसायकल अपघातात तीन शिवसैनिकांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवार 26 जून रोजी रात्री 11 वाजेच्या दरम्यान…


