खानापूर बस्ती गल्लीतील सीडी वर्क चुकीचे आणि धोकादायक / ಖಾನಾಪುರ ಬಸ್ತಿ ಗಲ್ಲಿಯಲ್ಲಿ ಸಿಡಿ ಕಾಮಗಾರಿ ತಪ್ಪಿದ್ದು, ಅಪಾಯಕಾರಿಯಾಗಿದೆ.
खानापूर : बस्ती गल्ली खानापूर येथील गटारीवर चुकीचे मोरी चे काम केल्याने रहदारीस व वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. सदर कंत्राटदारास नगरपंचायत कडून अनेक वेळा दुरुस्ती करण्यासंबंधी सांगण्यात आले. पण…
हिंदुत्ववादी संघटनांचे सरकारच्या विरोधात निवेदन. ಸರ್ಕಾರದ ವಿರುದ್ಧ ಹಿಂದುತ್ವ ಸಂಘಟನೆಗಳ ಹೇಳಿಕೆ
खानापूर : हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या वतीने सोमवारी 19 जुलै रोजी हिंदुत्ववादी नेते पंडित ओगले यांच्या नेतृत्वाखाली, काँग्रेस सरकारने धर्मांतर बंदी कायदा उठविल्याच्या निषेधार्थ तसेच राज्यातील शालेय शिक्षणात असलेला स्वातंत्र्यवीर सावरकर…
नदीत उडी मारून आत्महत्या करण्याच्या प्रयत्न केलेल्या गंभीर जखमी महिलेचा मृत्यू. ನದಿಗೆ ಹಾರಿ ಆತ್ಮಹತ್ಯೆಗೆ ಯತ್ನಿಸಿದ ತೀವ್ರ ಗಾಯಗೊಂಡ ಮಹಿಳೆ ಸಾವು.
खानापूर : मलप्रभा नदीच्या पुलावरून उडी टाकून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात गंभीर जखमी झालेल्या ‘ त्या ‘ अनोळखी महिलेचा आज मृत्यू झाला. सहा दिवसांपूर्वी म्हणजेच मागील मंगळवारी रात्रीच्या सुमारास खानापूर मलप्रभा…
खानापुरातील 51 ग्रामपंचायतीचे आरक्षण जाहीर.
खानापूर : खानापूर तालुक्यातील 51 ग्राम पंचायतीचे आरक्षण बेळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री नीतेश पाटील व प्रांताधिकारी श्री बलराम चव्हाण यांच्या उपस्थितीत आज करंबळ जवळील गोवा क्रॉस येथील पाटील गार्डन मध्ये…
नीलावडा पी के पी एस सोसायटी निवडणूक बिनविरोध, माजी आमदार अरविंद पाटील यांचे पॅनल विजयी. ನೀಲವಾಡ ಪಿಕೆಪಿಎಸ್ ಸೊಸೈಟಿ ಚುನಾವಣೆ ಅವಿರೋಧ. ಮಾಜಿ ಶಾಸಕ ಅರವಿಂದ ಪಾಟೀಲ ಪ್ಯಾನಲ್ ಗೆದ್ದಿದೆ
खानापूर : खानापूर तालुक्यातील निलावडे प्राथमिक कृषीपतीन सोसायटी निवडणुकीत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व माजी आमदार अरविंद पाटील यांचे संपूर्ण पॅनल विजयी झाले आहे. या निवडणुकीत निवडणूक अधिकारी म्हणून एन…
लोकप्रतिनिधींना अंधारात ठेवून गृह ज्योती योजना नोंदणीचा शुभारंभ. ಜನಪ್ರತಿನಿಧಿಗಳನ್ನು ಕತ್ತಲಲ್ಲಿಟ್ಟು ಖಾನಾಪುರದಲ್ಲಿ ಗೃಹ ಜ್ಯೋತಿ ಯೋಜನೆ ನೋಂದಣಿ ಆರಂಭವಾಗಿದೆ.
खानापूर : कर्नाटक राज्यात एक जुलैपासून सुरू होणाऱ्या गृह ज्योती योजनेच्या नोंदणीचा कार्यक्रम आज रविवार दिनांक 18 जून 2023 रोजी हेस्कॉम कार्यालयात संपन्न झाला. लोकप्रतिनिधी व पत्रकारांना अंधारात ठेवून हा…
खानापूर तालुक्यातील ५१ ग्रा. पं. च्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचे आरक्षण उद्या जाहीर होणार. ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ 51 ಗ್ರಾ. ಪಂ. ಅಧ್ಯಕ್ಷ, ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಸ್ಥಾನದ ಮೀಸಲಾತಿ ನಾಳೆ ಪ್ರಕಟವಾಗಲಿದೆ.
खानापूर : खानापूर तालुक्यातील सर्व 51 ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा अडीच वर्षाचा कालावधी नुकताच संपूष्टात आला असुन, उर्वरित पुढील अडीच वर्षाच्या कालावधीसाठी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचे आरक्षण सोमवारी…
उद्या तहसीलदारांमार्फत कायदामंत्री व शिक्षण मंत्र्यांना हिंदुत्ववादी संघटना कडून निवेदन. ನಾಳೆ ತಹಸೀಲ್ದಾರರ ಮೂಲಕ ಕಾನೂನು ಸಚಿವರು ಹಾಗೂ ಶಿಕ್ಷಣ ಸಚಿವರಿಗೆ ಹಿಂದುತ್ವ ಸಂಘಟನೆಯಿಂದ ಹೇಳಿಕೆ ನೀಡಲಾಗುವುದು.
खानापूर : उद्या सोमवार दि 19 जुन 2023 रोजी सकाळी खानापूर तालुक्यातील सर्व हिंदू संघटनेच्या व कार्यकर्त्यांच्या वतीने तहसीलदाराना निवेदन देण्यात येणार आहे. तरी सर्व हिंदू संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी…
पायाभूत सुविधा मिळाव्यात यासाठी विद्यार्थ्यांचा मोर्चा. ಖಾನಾಪುರದಲ್ಲಿ ಮೂಲಸೌಕರ್ಯ ಕಲ್ಪಿಸುವಂತೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಮೆರವಣಿಗೆ ನಡೆಸಿದರು.
खानापूर : सरकारी पदवी पूर्व (PUC) महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधा देण्यात याव्यात म्हणून तेथील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) नेतृत्वाखाली आज दुपारी मोर्चाद्वारे येऊन तहसीलदारांना निवेदन सादर केले.…
जांबोटी क्रॉस – रूमेवाडी क्रॉस रस्त्याची दुर्दशा.. वाहन चालकाची कसरत ಜಾಂಬೋಟಿ ಕ್ರಾಸ್ – ರೂಮೆವಾಡಿ ಕ್ರಾಸ್ ರಸ್ತೆ ಸ್ಥಿತಿ.. ಚಾಲಕನ ಕಸರತ್ತು
खानापूर : खानापूर शहराअंतर्गत गेलेला बेळगाव-तालुगुप्पी रस्तावर, रूमेवाडी क्रॉस ते जांबोटी क्रॉस (बसवेश्वर चौक) पर्यंत असलेल्या रस्त्यावर गेल्या दोन वर्षापासून पडलेले खड्डे सार्वजनिक बांधकाम खाते कधी मुजवणार असा संतप्त सवाल…


