डॉ सुनील पाटील यांना पितृशोक,
खानापूर : शिवाजीनगर खानापूर येथील रहिवासी पांडुरंग गोविंदराव पाटील (81) यांचे आज दुपारी तीनच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, आठ भाऊ, बहीण, तीन मुले, सुना, नातवंडे असा…
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा 22 डिसेंबर रोजी सुवर्णसौधवर मोर्चा
विविध मागण्यासाठी वर्करस् अँड हेल्पर्स फेडरेशनच्या वतीने गुरुवार दिनांक 22 डिसेंबर रोजी सुवर्णसोदवर मोर्चा काढण्यात येणार आहे विविध मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार असून अधिवेशनाच्या वेळी राज्यातील दहा हजार कर्मचारी…
नगराध्यक्षपदी निवड झाल्याने शिवसेनेच्या वतीने नारायण मयेकर यांचा सत्कार
खानापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी नारायण मयेकर यांची निवड झाल्याने खानापूर तालुका शिवसेनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला, व त्याना शुभेच्छा देणात आल्या, यावेळी खानापूर तालुका उपप्रमुख दयानंद चोपडे, मल्लाप्पा पाटील, रोमेल…
बेळगाव महापौर निवडणूक कार्यक्रम चार-पाच दिवसात आमदार अभय पाटील
बेळगाव - बेळगाव महापौर निवडणुकीतील कायदेशीर अडचण दूर झाली आहे. या संदर्भात अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. एडवोकेट जनरल यांचे मत विचारात घेऊन सरकार व निवडणूक आयोग बेळगाव महापौर उपमहापौर…
हिवाळी अधिवेशनासाठी बेळगावात चार हजार पोलीस
बेळगाव - महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भातील वाद तापल्यामुळे,बेळगाव येथील विधिमंडळ हिवाळी अधिवेशनासाठी पोलिसांचा बंदोबस्त वाढविला जाणार आहे. सुमारे 4000 पोलिसांची कुमक बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहे.बेळगावात 19 ते 29 डिसेंबर या…
मराठा आरक्षण आंदोलनाची कंग्राळी खुर्द गावात जनजागृती
बेळगाव - कर्नाटक राज्यातील समस्त मराठा समाजाला 3B मधून 2A आरक्षण मिळवण्यासाठी बेळगाव ग्रामीण भागात जनजागृती करण्यात आली.बेळगाव ग्रामीण मधील कंग्राळी खुर्द गावातून जनजागृतीला सुरुवात करण्यात आली. यावेळी 20 डिसेंबर…
कणकुंबी हायस्कूलमध्ये बालविवाहाबाबत जनजागृती करण्यात आली
खानापूर - 'ऑपरेशन मदत' व केएलई वेणुध्वनी रेडिओ (कर्नाटक सरकार - ग्रामीण पेयजल आणि स्वच्छता विभाग तसेच जिल्हा पंचायत बेळगाव यांच्या सहकार्याने) यांच्या संयुक्त विद्यमाने कणकुंबी हायस्कूलमध्ये बालविवाहाबाबत जनजागृती करण्यात…
रामगुरवाडीचा रस्ता चोरीला गेला, राजकीय नेते व राष्ट्रीय पक्षांच्या कार्यक्रम, सभांना गावात बंदी
खानापूर तालुक्यातील रामगुरवाडी हे गाव खानापूर पासुन अवघ्या दोन की मी अंतरावर असुन खानापूर जांबोटी रस्त्यापासून अवघ्या आर्धा की मी अंतरावर असून साधारण एप्रिल मे महिन्यात लाखो रूपये खर्च करून…
गुजरातमध्ये भाजपचा जल्लोष खानापूरात विजयोत्सव,
गुजरात मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाला जवळजवळ 155 पेक्षा जास्त जागा मिळाल्याने खानापुर तालुक्यातील भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारीनी जल्लोष करून आनंदोत्सव साजरा केला, आज दुपारी राजा शिवछत्रपती चौकात सर्व कार्यकर्ते…
लाल पिवळा झेंडा प्रकरणी समितीचे सात कार्यकर्ते निर्दोष
निदर्शने आणि प्रक्षोभक भाषण केल्याच्या आरोप खाली दाखल गुन्ह्यातून म.ए. समितीच्या सात कार्यकर्त्यांची निर्दोष सुटका झाली आहे. येथील पाचवे कनिष्ठ न्यायालय व प्रथम वर्ग दंडाधिकारी न्यायालयाने हा निकाल दिला आहे.प्रादेशिक…


