
विविध मागण्यासाठी वर्करस् अँड हेल्पर्स फेडरेशनच्या वतीने गुरुवार दिनांक 22 डिसेंबर रोजी सुवर्णसोदवर मोर्चा काढण्यात येणार आहे विविध मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार असून अधिवेशनाच्या वेळी राज्यातील दहा हजार कर्मचारी सामील होऊन सुवर्णसौधला धडक देणार आहेत सकाळी दहा ते सायंकाळी पाच पर्यंत हे आंदोलन करण्यात येणार आहे तेव्हा जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सकाळी दहा वाजता उपस्थित राहावे असे आवाहन फेडरेशनचे जिल्हा अध्यक्ष कॉ नागेश सातेरी व सेक्रेट्री यल्लुबाई शिग्गीहळी यांनी केले आहे,
