
गुजरात मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाला जवळजवळ 155 पेक्षा जास्त जागा मिळाल्याने खानापुर तालुक्यातील भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारीनी जल्लोष करून आनंदोत्सव साजरा केला,

आज दुपारी राजा शिवछत्रपती चौकात सर्व कार्यकर्ते व पदाधिकारीनी जमून फटाकड्या वाजवून मिठाई पेढे वाटले व जल्लोष करून आनंदोत्सव साजरा केला प्रथमता भाजपाचे तालूका अध्यक्ष संजय कुबल, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, भाजपा नेते बाबुराव देसाई, कीरण यळूरकर,व आदीनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीला हार अर्पण केल्यानंतर जल्लोष करण्यात आला व घोषणा देण्यात आल्या,
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी तालुका अध्यक्ष संजय कुबल भाजपा युवा नेते पंडित ओगले, माजी झेडपी ज्योतिबा रेमाणी माजी झेडपी बाबुराव देसाई, राजेंद्र रायका, मल्लाप्पा मारीहाळ, आप्पया कोडोळी, गुंडू तोप्पीनकट्टी, प्रकाश नीलजकर, प्रकाश गावडे जॉर्डन गोन्सालवीस, रवी बडीगेर, रवी पाटील, वसंत देसाई, अजित पाटील, गजानन पाटील, बाबासाहेब देसाई ,अमोल बेळगावकर,तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित
होते,
