
खानापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी नारायण मयेकर यांची निवड झाल्याने खानापूर तालुका शिवसेनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला, व त्याना शुभेच्छा देणात आल्या, यावेळी खानापूर तालुका उपप्रमुख दयानंद चोपडे, मल्लाप्पा पाटील, रोमेल आंद्रादे भरमाणी अल्लोळकर, मोहन पाटील, परशुराम हलगेकर, परशराम चोपडे, दस्तगीर हुबळीकर व आदी शिवसैनिक उपस्थित होते,
