जीतु ईन्टरनँशनल ट्रेड सेंटरचा सामाजिक कार्यक्रता (SOCIAL WORKER) पुरस्कार प्रमोद कोचेरी यांना,
खानापूर तालुक्यात अतिशय दुर्गम भागातील रस्ते होण्यासाठी, दुर्गम भागातील गरिबांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी, वेगवेगळ्या खात्याच्या अधिकाऱ्याशी संपर्क ठेवून त्यांच्या कानावर या गोष्टी घालून लोकांच्या समस्या मार्गी लावणारे व या क्षेत्रात उत्तुंग…
लोकप्रतिनिधींनी स्थानीक कंत्राटदारांना डावलून बाहेरच्या कंत्राटदाराना कामे देवून खानापूरचे वाटोळे केले – पत्रकार परिषदेत कंत्राटदारांची माहिती
खानापूरच्या लोकप्रतिनिधींनी आपल्या कार्यकाळात स्थानिक कंत्राटदारांना डावलून टक्केवारी साठी तालुक्या बाहेरील कंत्राटदारांना कामे दिली असून टक्केवारीमुळे कामेही निकृष्ट दर्जाची झालेली आहेत तसेच स्थानिक कंत्राटदारांना डावलल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आणली आहे,…
भालके खुर्द येथे शॉर्ट सर्किट मुळे चार ट्रॅक्टर गवत जळुन खाक,
भालके खुर्द येथे आज ठीक 4:00 वाजता विद्युत वाहिनीच्या डिपितील शॉर्ट सर्किटमुळे 4 ट्रॅक्टर गवत गंजीला आग🔥 निंगाप्पा सिमानी अळवणें यांच्या घरापाठीमागील परसात असलेल्या 4 ट्रॅक्टर गवतगंजीला आग लागून 35…
कॉंग्रेसची उमेंदवारी मोठ्या वशीलेबाजीने व मोठ्या हुद्द्यावर असलेल्या व्यक्तीची साथ असल्याने – इरफान तालीकोटी कॉंग्रेस युवा नेते
खानापूर विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने आज विद्यमान आमदार अंजलीताई निंबाळकर यांचे नाव जाहिर होताच कॉंग्रेसचे युवा नेते व इच्छुक उमेंदवार इरफान तालीकोटी यांनी ताबडतोब बांधकाम खात्याच्या विश्रामगृहात पत्रकार परिषद…
श्री मल्लिकार्जुन देव यात्रा मोहोत्सव पारीश्वाड येथे मोठ्या उत्साहात संपन्न / ಶ್ರೀ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ದೇವ್ ಯಾತ್ರಾ ಮಹೋತ್ಸವವು ಪಾರಿಶ್ವಾಡದಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಸಂಭ್ರಮದಿಂದ ಮುಕ್ತಾಯವಾಯಿತು
श्री मल्लीकार्जुन देव यात्रा मोहोत्सव पारिश्वाड, तालुका खानापूर येथे विविध क्षेत्रातील मान्यवर व नेते मंडळींच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी मोहोत्सवाचे प्रमुख हनीवेल स्कूलचे संस्थापक चेअरमन, उद्योगपती व…
गुरव गल्लीचे पंच जोतीबा निंगाप्पा गुरव यांचे निधन
खानापूर : गुरव गल्ली खानापूर येथील प्रतीष्ठीत नागरिक व गल्लीचे जुने जानते जेष्ठ पंच व खानापूर महालक्ष्मी यात्रा कमिटीचे सदस्य जोतिबा निंगाप्पा गुरव (वय 89 वर्षे) यांचे आज दि 25…
तालुका पंचायत व जिल्हा परिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग
बेळगाव : कर्नाटकात राज्यभर विधानसभा निवडणुकीची तयारी जोरदार सुरू असतानाच या निवडणुका पाठोपाठ राज्यातील जिल्हा परिषद आणि तालुका पंचायत निवडणूका देखील होणार आहेत या निवडणुकीसाठी मतदार संघ पुनर्रचना झाली असून…
पिंगुळी चित्रकथी परंपरेतले पद्मश्री पुरस्कार प्राप्त श्री परशुराम गंगावणे यांची खानापूरातील कलावंतांनी घेतली भेट,
पिंगुळीं येथील "ठाकर आदिवासी कला आंगण" या संस्थेला खानापूर येथील लोकसंस्कृती नाट्य कला संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच भेट देऊन या कला आंगण चे संस्थापक, व पिंगुळी चित्रकथी परंपरेतले मोठे नाव पद्मश्री…
राजवाडा, जांबोटी येथे सालाबादप्रमाणे पावणाई देवीचा वसंतोत्सव साजरा करण्यात आला.
राजवाडा, जांबोटी येथे सालाबादप्रमाणे पावणाई देवीचा वसंतोत्सव साजरा करण्यात आला. वसंतोत्सवाच्या निमित्ताने नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते, सभेचे अध्यक्षस्थान श्रीमंत सरदार कर्णसिंह सरदेसाई जांबोटीकर यांनी भूषविले. नाटकाचे उदघाटन भाजपा नेते…
नगरपंचायत मुख्याधिकारी आणी भाजपा अल्पसंख्याक कमीटी अध्यक्ष यांच्यात हमरीतूमरी /ನಗರ ಪಂಚಾಯಿತಿ ಮುಖ್ಯಾಧಿಕಾರಿ ಹಾಗೂ ಬಿಜೆಪಿ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತ ಸಮಿತಿ ಅಧ್ಯಕ್ಷರ ನಡುವೆ ಘರ್ಷಣೆ
खानापूर : दोन महिन्यापूर्वी वाजपेयी नगर आश्रय कॉलनी येथे देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा नाम फलक काढून वादात सापडलेले खानापूर नगर पंचायत चे मुख्याधिकारी राजु के वटारे परत पुन्हा…


