राष्ट्रीय लोकअदालत 8 जुलै रोजी खानापूर न्यायालयात-न्यायाधीश झरीना ಜುಲೈ 8 ರಂದು ಖಾನಾಪುರ ನ್ಯಾಯಾಲಯದಲ್ಲಿ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಲೋಕ ಅದಾಲತ್ – ನ್ಯಾಯಾಧೀಶೆ ಜರೀನಾ
जिल्हा कायदा सेवा प्राधिकरण बेळगाव. आणि तालुका कायदा सेवा समिती खानापुर. यांच्यावतीने "न्याय तुमचा मदत आमची" राष्ट्रीय लोकअदालत शनिवार दि 08 जुलै 2023 रोजी खानापूर येथील जेएमएफसी न्यायालयात घेण्यात येणार…
समितीची बैठक वादळी ठरली. पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेण्यात आले. नवीन कार्यकारिणीची निवड करणार.
खानापूर : महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यात वादळी चर्चा झाली एकमेकावर नाव न घेता आरोप प्रत्यारोप करण्यात आले. नुकताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत…
खानापूर – बेळगाव, जादा बस सोडण्याची खानापूर आमदारांची केएसआरटीसी बेळगाव डीसी कडे मागणी. ಖಾನಾಪುರ – ಬೆಳಗಾವಿ, ಖಾನಾಪುರ ಶಾಸಕರು ಕೆಎಸ್ಆರ್ಟಿಸಿ ಹೆಚ್ಚುವರಿ ಬಸ್ಗಳನ್ನು ಬಿಡುವಂತೆ ಬೆಳಗಾವಿ ಡಿಸಿಗೆ ಒತ್ತಾಯಿಸಿದರು.
खानापूर : खानापूर तालुक्याचे आमदार श्री विठ्ठलराव हलगेकर यांनी भाजपाचे बेळगाव जिल्हा उपाध्यक्ष श्री प्रमोद कोचेरी यांच्यासह आज दि 15 जून रोजी बेळगाव येथील केएसआरटीसी ऑफिसला भेट देऊन केएसआरटीसी चे…
नीट परीक्षेत श्रेयस श्रीकांत घाडी 98.96 % गुण घेऊन उत्तीर्ण. ಶ್ರೇಯಸ್ ಶ್ರೀಕಾಂತ್ ಘಾಡಿ 98.96% ಅಂಕಗಳೊಂದಿಗೆ NEET ಪರೀಕ್ಷೆಯಲ್ಲಿ ಉತ್ತೀರ್ಣರಾಗಿದ್ದಾರೆ.
खानापूर : खानापूर तालुक्यातील कौंदल गावचा रहिवासी, सद्या राहणार रुमेवाडी नाका खानापूर याने 2023 सालासाठी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेत 98.96% गुण मिळवुन यश संपादन केल्याबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.…
पराभवाची तमा न बाळगता जेडीएस पक्ष बळकट करण्याचा निर्धार/ಸೋಲಿನ ಭಯವಿಲ್ಲದೆ ಜೆಡಿಎಸ್ ಪಕ್ಷವನ್ನು ಬಲಪಡಿಸಲು ನಿರ್ಧರಿಸಲಾಗಿದೆ.
खानापूर : आता झालेल्या खानापूर विधानसभा निवडणुकीत निधर्मी जनता दलाचे उमेदवार श्री नासीर बागवान यांचा पराभव झाला. म्हणून जेडीएस च्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी खचून न जाता पराभवाची कारणे, मीमांसा शोधून…
अन चक्कं फॉरेनर (परदेशी पाहुणे) स्मशानात झोपले! अंधश्रद्धेचा बुरखा गळून पडला / ವಿದೇಶಿಗರು ಸ್ಮಶಾನದಲ್ಲಿ ಮಲಗುತ್ತಾರೆ! ಮೂಢನಂಬಿಕೆಯ ಮುಸುಕು ಬಿದ್ದಿತು.
रूमेवाडी : रूमेवाडी - अनमोड -गोवा रस्त्याला लागुनच रूमेवाडी गावातील चौगुले बंधूंच्या स्मशानात परदेशी प्रवासी (फॉरेनर) आपल्या दोन बुलेट दुचाकी स्मशानभूमीत लावून, मृतदेह अंतिम संस्कार करण्याच्या जागेवरच, दोन्ही बाजूला झोपाळा…
नवीन पुलावरून मलप्रभा नदीत उडी मारून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न महिला गंभीर जखमी. ಮಹಿಳೆಯೊಬ್ಬರು ಹೊಸ ಸೇತುವೆಯಿಂದ ಮಲಪ್ರಭಾ ನದಿಗೆ ಹಾರಿ ಆತ್ಮಹತ್ಯೆಗೆ ಯತ್ನಿಸಿದ್ದು, ಮಹಿಳೆ ಗಂಭೀರವಾಗಿ ಗಾಯಗೊಂಡಿದ್ದಾರೆ.
खानापूर : आज रात्री 8-30 वाजेच्या सुमारास नवीन पुलावरून एका अनोळखी महिलेने (वय अंदाजे 60) मलप्रभा नदी पात्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतु सुदैवाने पाणी कमी असल्याने पाण्याऐवजी बाजूच्या…
कर्ज बाजारपणामुळे शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या. निटूर येथील घटना / ಸಾಲಬಾಧೆ ತಾಳಲಾರದೆ ರೈತ ನೇಣು ಬಿಗಿದುಕೊಂಡು ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದಾನೆ. ನಿತೂರಿನಲ್ಲಿ ಘಟನೆ.
खानापूर : निटूर ता. खानापूर येथील शेतकरी कल्लाप्पा बाळाराम कांजळेकर (वय 48) याने कर्ज बाजारपणामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून काल रात्री आपल्या शेतातील काजूच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटना…
बिडी-कित्तूर मार्गावर दुचाकी अपघातात एक महिला जखमी. माजी आमदार अरविंद पाटील यांनी केली मदत / ಬೀಡಿ ಕಿತ್ತೂರು ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ದ್ವಿಚಕ್ರ ವಾಹನ ಅಪಘಾತದಲ್ಲಿ ಮಹಿಳೆಯೊಬ್ಬರು ಗಾಯಗೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಮಾಜಿ ಶಾಸಕ ಅರವಿಂದ ಪಾಟೀಲ ನೆರವಾದರು.
बिडी : बिडी कित्तूर मार्गावर मंग्यान हट्टी गावाकडून बीडी कडे जाणाऱ्या दुचाकीला झालेल्या अपघातात एक महिला जखमी. माजी आमदार अरविंद पाटील यांनी केली मदत. बिडी कित्तूर मार्गावर आज दुपारी मंग्यान…
तालुकास्तरीय अधिकाऱ्याची आढावा बैठक आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या उपस्थितीत संपन्न / ಶಾಸಕ ವಿಠ್ಠಲರಾವ್ ಹಲಗೇಕರ ಉಪಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ತಾಲೂಕಾ ಮಟ್ಟದ ಅಧಿಕಾರಿಗಳ ಪರಿಶೀಲನಾ ಸಭೆಯನ್ನು ಮುಕ್ತಾಯಗೊಳಿಸಲಾಯಿತು.
खानापूर : खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी विविध खात्याच्या तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची बोलावलेली विकास आढावा बैठक तालुका पंचायतीच्या कार्यालयात संपन्न झाली. यावेळी तहसीलदार श्री प्रकाश गायकवाड व तालुका पंचायतीचे कार्यनिर्वाहक…


