
खानापूर : गुरव गल्ली खानापूर येथील प्रतीष्ठीत नागरिक व गल्लीचे जुने जानते जेष्ठ पंच व खानापूर महालक्ष्मी यात्रा कमिटीचे सदस्य जोतिबा निंगाप्पा गुरव (वय 89 वर्षे) यांचे आज दि 25 मार्च 2023 रोजी मध्य रात्री 12-05 वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने दुखद निधन झाले, अंतीम संस्कार आज सकाळी 11-00 वा करण्यात येणार आहेत,
