लोकप्रतिनिधींना अंधारात ठेवून गृह ज्योती योजना नोंदणीचा शुभारंभ. ಜನಪ್ರತಿನಿಧಿಗಳನ್ನು ಕತ್ತಲಲ್ಲಿಟ್ಟು ಖಾನಾಪುರದಲ್ಲಿ ಗೃಹ ಜ್ಯೋತಿ ಯೋಜನೆ ನೋಂದಣಿ ಆರಂಭವಾಗಿದೆ.
खानापूर : कर्नाटक राज्यात एक जुलैपासून सुरू होणाऱ्या गृह ज्योती योजनेच्या नोंदणीचा कार्यक्रम आज रविवार दिनांक 18 जून 2023 रोजी हेस्कॉम कार्यालयात संपन्न झाला. लोकप्रतिनिधी व पत्रकारांना अंधारात ठेवून हा…
खानापूर तालुक्यातील ५१ ग्रा. पं. च्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचे आरक्षण उद्या जाहीर होणार. ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ 51 ಗ್ರಾ. ಪಂ. ಅಧ್ಯಕ್ಷ, ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಸ್ಥಾನದ ಮೀಸಲಾತಿ ನಾಳೆ ಪ್ರಕಟವಾಗಲಿದೆ.
खानापूर : खानापूर तालुक्यातील सर्व 51 ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा अडीच वर्षाचा कालावधी नुकताच संपूष्टात आला असुन, उर्वरित पुढील अडीच वर्षाच्या कालावधीसाठी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचे आरक्षण सोमवारी…
उद्या तहसीलदारांमार्फत कायदामंत्री व शिक्षण मंत्र्यांना हिंदुत्ववादी संघटना कडून निवेदन. ನಾಳೆ ತಹಸೀಲ್ದಾರರ ಮೂಲಕ ಕಾನೂನು ಸಚಿವರು ಹಾಗೂ ಶಿಕ್ಷಣ ಸಚಿವರಿಗೆ ಹಿಂದುತ್ವ ಸಂಘಟನೆಯಿಂದ ಹೇಳಿಕೆ ನೀಡಲಾಗುವುದು.
खानापूर : उद्या सोमवार दि 19 जुन 2023 रोजी सकाळी खानापूर तालुक्यातील सर्व हिंदू संघटनेच्या व कार्यकर्त्यांच्या वतीने तहसीलदाराना निवेदन देण्यात येणार आहे. तरी सर्व हिंदू संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी…
पायाभूत सुविधा मिळाव्यात यासाठी विद्यार्थ्यांचा मोर्चा. ಖಾನಾಪುರದಲ್ಲಿ ಮೂಲಸೌಕರ್ಯ ಕಲ್ಪಿಸುವಂತೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಮೆರವಣಿಗೆ ನಡೆಸಿದರು.
खानापूर : सरकारी पदवी पूर्व (PUC) महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधा देण्यात याव्यात म्हणून तेथील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) नेतृत्वाखाली आज दुपारी मोर्चाद्वारे येऊन तहसीलदारांना निवेदन सादर केले.…
जांबोटी क्रॉस – रूमेवाडी क्रॉस रस्त्याची दुर्दशा.. वाहन चालकाची कसरत ಜಾಂಬೋಟಿ ಕ್ರಾಸ್ – ರೂಮೆವಾಡಿ ಕ್ರಾಸ್ ರಸ್ತೆ ಸ್ಥಿತಿ.. ಚಾಲಕನ ಕಸರತ್ತು
खानापूर : खानापूर शहराअंतर्गत गेलेला बेळगाव-तालुगुप्पी रस्तावर, रूमेवाडी क्रॉस ते जांबोटी क्रॉस (बसवेश्वर चौक) पर्यंत असलेल्या रस्त्यावर गेल्या दोन वर्षापासून पडलेले खड्डे सार्वजनिक बांधकाम खाते कधी मुजवणार असा संतप्त सवाल…
‘बांबूने’ केली पोलिसाला मारहाण ? : खानापुरातील प्रकार: पोलिसांनी केली ‘बांबूला ‘ अटक ‘ಬಿದಿರು’ ಪೊಲೀಸರನ್ನು ಹೊಡೆದಿದೆಯೇ? : ಖಾನಾಪುರದಲ್ಲಿ ಪ್ರಕರಣ: ‘ಬಿದಿರು’ ಬಂಧಿಸಿದ ಪೊಲೀಸರು.
खानापूर : रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हॉटेल व्यवसायिकाला हॉटेल बंद करण्यास सांगण्यासाठी गेलेल्या एका पोलिसाला सरकारी कामात अडथळा करत तसेच जातीवाचक शिव्या देऊन मारहाण करण्याचा केल्याच्या आरोपावरून खानापुरातील एकाला अटक…
करंबळ (गोवा कत्री) महामार्गावर दुचाकी स्वार कारला धडकल्याने जागीच ठार / ಕರಂಬಲ್ (ಗೋವಾ ಕತ್ರಿ) ಹೆದ್ದಾರಿಯಲ್ಲಿ ದ್ವಿಚಕ್ರ ವಾಹನವೊಂದು ಕಾರಿಗೆ ಡಿಕ್ಕಿ ಹೊಡೆದ ಪರಿಣಾಮ ಅವರು ಸ್ಥಳದಲ್ಲೇ ಸಾವನ್ನಪ್ಪಿದ್ದಾರೆ.
खानापूर : दुचाकीस्वाराने चुकीच्या विरोधी दिशेने जाऊन फोर्ड कंपनीच्या इकोस्पोर्ट कारला ठोकल्याने, दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झाला आहे. दुचाकी स्वाराचे नाव शशिकांत यल्लाप्पा मादार (वय 45) असे असून तो हेब्बाळ…
नंदगड उत्तर प्राथमिक कृषी पतीन सोसायटी निवडणुकीत माजी आमदार अरविंद पाटील यांचे पॅनल विजयी. ನಂದಗಡ ಉತ್ತರ ಪ್ರಾಥಮಿಕ ಕೃಷಿ ಪಟಿನ್ ಸೊಸೈಟಿ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಮಾಜಿ ಶಾಸಕ ಅರವಿಂದ ಪಾಟೀಲರ ಪ್ಯಾನೆಲ್ ಗೆಲುವು ಸಾಧಿಸಿದೆ.
खानापूर : खानापूर तालुक्यातील नंदगड उत्तर प्राथमिक कृषी पतीन सहकारी संघाची निवडणूक शुक्रवारी चुरशीने पार पडली. या निवडणुकीत माजी आमदार व बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अरविंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील…
काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या गाडीला अपघात दोघा सेवकांचा मृत्यू ! तर स्वामीजी गंभीर जखमी. ಕಾಡಸಿದ್ಧೇಶ್ವರ ಸ್ವಾಮೀಜಿ ಕಾರು ಅಪಘಾತ ಇಬ್ಬರು ಸೇವಕರು ಬಲಿ! ಸ್ವಾಮೀಜಿ ಗಂಭೀರವಾಗಿ ಗಾಯಗೊಂಡಿದ್ದಾರೆ.
बेळगाव : पुणे-बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर बेळगाव तालुक्यातील काकती गावाजवळ कँटर-मालवाहतूक गाडी आणि काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या गाडीचा तिहेरी अपघात झाला. या धडकेत स्वामीजींच्या दोन सेवकांचा मृत्यू झाला. दोन्ही सेवकांचे मृतदेह BIMS शवागारात…
पोटदुखीमुळे रडनाऱ्या नवजात बाळावर अघोरी उपाय, आई-वडिलांकडून बाळाच्या पोटावर बिब्बा गरम करुन चटके ನವಜಾತ ಶಿಶು ಹೊಟ್ಟೆ ನೋವಿನಿಂದ ಅಳುವುದಕ್ಕೆ ಅಘೋರಿ ಪರಿಹಾರ
पोटदुखीमुळे नवजात बाळ सतत रडत असल्याने त्याच्या पोटावर बिब्याचे चटके देऊन उपाय केल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळमध्ये उघडकीस आला आहे. पुरोगामी महाराष्ट्रात अजूनही अंधश्रद्धेला (Superstition) बळी पडून अघोरी उपाय करण्याचे प्रकार…


