
भालके खुर्द येथे आज ठीक 4:00 वाजता विद्युत वाहिनीच्या डिपितील शॉर्ट सर्किटमुळे 4 ट्रॅक्टर गवत गंजीला आग🔥 निंगाप्पा सिमानी अळवणें यांच्या घरापाठीमागील परसात असलेल्या 4 ट्रॅक्टर गवतगंजीला आग लागून 35 ते 40 हजाराचे नुकसान झाले आहे. हेस्कॉम खात्याला वारंवार तक्रार देवूनसुधा याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते बाबाजी देसाई यांनी दिली आहे,
