बेळगाव कोर्टात आज संजय राऊत गैरहजर पुढील तारीख 7 फेब्रुवारी
बेळगाव - शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना 7 फेब्रुवारी रोजी बेळगाव न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.बेळगावमध्ये 30 मार्च 2018 रोजी प्रशोभक भाषण केल्याप्रकरणी न्यायालयाने त्यांना…
आनंदीबाई रघुनाथ कुलम यांचे निधन
करंबळ (ता खानापूर) येथील रहिवासी श्रीमती आनंदीबाई रघुनाथ कुलम (वय ९८ ) याचे गुरूवारी दि. १ डिसेंबर रोजी वृध्दपकालीन निधन झाले. त्याच्या पश्चात एक विवाहित मुलगा, सुना, चार मुली, जावई,…
बेळगावी म्हणणारे चंद्रकांत पाटील महाराष्ट्राच्या बाजूचे कसे – जितेंद्र आव्हाड
महाराष्ट्र-कर्नाटकात पुन्हा एकदा सीमावादावरून राजकारण तापले आहे. भाजपचे नेते चंद्रकात पाटील यांनी बेळगावचा उल्लेख बेळगावी केल्याने ते महाराष्ट्राच्या की कर्नाटकच्या बाजूने आहेत, हेच समजत नसल्याची टीका राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड…
खानापूर नगरपंचायतीचे दुर्लक्ष सुस्थितीत असलेली फायबर ची मुतारी गटारीत पडून, ಖಾನಾಪುರ ನಗರ ಪಂಚಾಯಿತಿ ನಿರ್ಲಕ್ಷ್ಯ, ನಾಲೆಯಲ್ಲಿ ಬಿದ್ದಿರುವ ಫೈಬರ್ ಬಂಡಲ್
खानापूर श्रीराम मंदिर समोर मलप्रभा नदीला येणाऱ्या भाविकांच्या सोईसाठी बसविलेली फायबरची मुतारी दोन वर्षापुर्वीच बाजुचे झाड पडल्याने कलंडुन झुडपात पडली असून ती मुतारी बाजूला काढून ठेवण्याचे साधे सौजन्य सुध्दा नगरपंचायतीच्या…
खानापूरचे सीपीआय श्री सुरेश शिंगे यांची बदली, नुतन सीपीआय पदी श्री मंजुनाथ नायक – ಖಾನಾಪುರ ಸಿಪಿಐ ಶ್ರೀ ಸುರೇಶ ಸಿಂಘೆ ವರ್ಗಾವಣೆ, ನೂತನ ಸಿಪಿಐ ಹುದ್ದೆ ಶ್ರೀ ಮಂಜುನಾಥ ನಾಯಕ್ಖಾನಾಪುರ ಸಿಪಿಐ ಶ್ರೀ ಸುರೇಶ ಸಿಂಘೆ ವರ್ಗಾವಣೆ, ನೂತನ ಸಿಪಿಐ ಹುದ್ದೆ ಶ್ರೀ ಮಂಜುನಾಥ ನಾಯಕ್
खानापूरचे सीपीआय सुरेश शिंगे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी मंजुनाथ नायक यांची नेमणूक झाली असून त्यांनी खानापूरचे सीपीआय म्हणून सूत्रे स्वीकारली आहेत, नवीन सीपीआय मंजुनाथ नायक हे कारवार जिल्ह्यातील…
कुपटगीरी प्राथमिक मराठी शाळेच्या भिंतीना तडे, विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका,
कुपटगीरी ता खानापूर प्राथमिक मराठी शाळेच्या भिंतीना तडे जाऊन भींती धोकादायक बनल्या असुन विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाले असल्याची माहिती भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी तालुका अध्यक्ष संजय कुबल यांना…
कायदा व सुव्यवस्था बिगडवणाऱ्यांची गय केली जाणार नाही : पोलीस महासंचालक अलोक कुमार
बेळगाव - कर्नाटक सरकारच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन बेळगाव होत आहे. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून सीमा प्रश्नी दोन्ही राज्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर काल मंगळवारी राज्याचे कायदा व…
सीमा प्रश्न तज्ञ समिती अध्यक्षपदी खासदार धैर्यशील माने यांची निवड
महाराष्ट्र- कर्नाटक सीमा प्रश्नाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयातील दाखल याचीकेसाठी तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी खासदार धैर्यशील माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काल मंगळवारी मुंबईतील सह्याद्री अतिगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…
कर्नाटक पोलीस महासंचालक यांच्याकडून महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या प्रवासी व वहानधारकांचे पुष्प देऊन स्वागत (व्हिडिओ)
कर्नाटक पोलीस महासंचालक आलोक कुमार यांच्याकडून महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या प्रवासी व वाहनधारकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर कर्नाटक राज्या च्या अतिरिक्त पोलीस महासंचालकानी येऊन महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवासी…
देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण समाजातर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप,
अखिल देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ, मुंबई यांच्या वतीने दरवर्षी दिली जाणारी शैक्षणिक मदत वाटण्याचा कार्यक्रम यंदा नुकताच समर्थ सोसायटीच्या मारुती गल्ली येथील हॉलमध्ये संपन्न झाला. आजवर विद्यार्थ्यांना एक लाख…


