
करंबळ (ता खानापूर) येथील रहिवासी श्रीमती आनंदीबाई रघुनाथ कुलम (वय ९८ ) याचे गुरूवारी दि. १ डिसेंबर रोजी वृध्दपकालीन निधन झाले. त्याच्या पश्चात एक विवाहित मुलगा, सुना, चार मुली, जावई, नातवंडे, असा परिवार आहे.
भाग्यलक्ष्मी साखर कारखान्याचे इंजीनियर राजेंद्र कुलम यांच्या त्या मातोश्री होत.
त्याची अंत्ययात्रा आज सायंकाळी चार वाजता करंबळ येथून निघणार आहे.
