आश्रय कॉलनीचे नाव वाजपेयी नगर होते यापुढे वाजपेयी नगरच रहाणार खानापूर करांची राजकारण करणाऱ्याना चपराक – पंडित ओगले यांच्या आंदोलनाला यश,
रविवार दिनांक 25 डिसेंबर देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त वाजपेयी आश्रय योजनेखाली नगर उभारण्यात आले असून त्या ठिकाणच्या वस्तीचे नामकरण फलक वाजपेयी नगर म्हणून भाजपच्या नेतेमंडळींच्या…
मध्यवर्ती म ए समितीचे पदाधिकारी व खानापूर म ए समितीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यानी कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ धरणे आंदोलनात सहभाग घेतला
मध्यवर्ती समितीचे पदाधिकारी व खानापूर म ए समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते कोल्हापूर येथील डीसी कार्यालयाजवळ धरणे आंदोलनात आपला सहभाग दर्शविला,
गुंजी माऊली मंदिरात श्री नवदुर्गा माऊली देवी सौहार्द सहकारी संस्थेच्या वतीने हळदी कुंकुम
श्री नवदुर्गा माऊलीदेवी सौहार्द सहकारी संस्थेच्या वतीने गुंजी येथील श्री माऊली मंदिर येथे हळदी कुंकुम व तक्रार निवारण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ सोनाली सरनोबत…
कोगनोळी येथे सीमा बांधवांचे माविआ कडून उत्साहात स्वागत, कोगनोळी परिसर घोषणांनी दुमदुमला,
कोल्हापूर येथे आयोजित आंदोलनात सहभागी होण्यासाठी हजारोंच्या संख्येने निघालेल्या सीमाभागातील मराठी बांधवांचे महाराष्ट्र विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले . सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीत आपण सदैव तुमच्या पाठीशी राहू , अशी ग्वाही त्यांनी…
गुजरात मॉडेल..चॉकलेट वाटणाऱ्या सांताक्लॉजला मारहाण
25 डिसेंबरला संपूर्ण जगात ख्रिसमस हा सण उत्साहात साजरा केला जातो. ख्रिश्चन धर्मीयांसाठी हा खूप महत्त्वाचा सण आहे. असं असतानाच गुजरातमधील वडोदरा इथे मात्र एका सांताक्लॉजला लोकांनी बेदम मारहाण केली…
सडा कील्यावर शंभूराजे परिवार व ऑपरेशन मदत संस्थेच्या कार्यकर्त्यांची खानापूरातील नेतेमंडळींनी घेतली भेट
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत गड संवर्धनासाठी शंभूराजे परिवार संस्था आणि ऑपरेशन मदत संस्था यांच्या वतीने काल पासून सडा कील्यावर स्वच्छता मोहीम व तटबंदी मोहिम राबविण्यात आली असता काल रात्री माजी…
नियती फाउंडेशन कडून विद्यार्थिनीला 12000 रु शैक्षणिक शिष्यवृत्ती
अलीकडेच वडील गमावलेल्या पल्लवी उदय पाटील या विद्यार्थिनीला नियती फाउंडेशन च्या डॉक्टर सोनाली सरनोबत यांच्या वतीने बारा हजार रुपयाची शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात आली तिच्या आईने शिष्यवृत्ती स्वीकारली यावेळी भाजपा नेत्या…
शंभूराजे परिवार महाराष्ट्र राज्य व ऑपरेशन मदत संस्थेच्या वतीने सडा किल्ल्यावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले
श्री शंभुराजे परिवार संस्था महाराष्ट्र राज्य व ऑपरेशन मदत संस्था यांच्या वतीने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत दुर्ग संवर्धन हाती घेण्यात आले असून काल दिनांक 24 डिसेंबर व आज 25 डिसेंबर…
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसाच्या निमीत्ताने वाजपेयी नगर नामफलकाचे उदघाटन
भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज भारतरत्न माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयीजीं चा वाढदीवस पार्टी कार्यालयात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.तसेच वाढदीवसाचे औचित्य साधून आज वाजपेयी नगर येथे नगराच्या नामफलकाचे उदघाटन…
खानापूर शहरातील नागरिकांनी आपल्या घरचा कचरा, कचरा गाडीतच टाकावा – प्रकाश बैलूरकर स्थायी कमिटी चेअरमन
खानापूर शहरातील नागरिक आपल्या घरचा कचरा प्लास्टिक बॉटल प्लास्टिक पिशव्या गटर मध्ये टाकत असल्याने खानापूर शहरात जागोजागी गटर भरलेली असून त्यामुळे काही ठिकाणी गटर बंद पडून पाणी रस्त्यावरून वाहत आहे…


