
अलीकडेच वडील गमावलेल्या पल्लवी उदय पाटील या विद्यार्थिनीला नियती फाउंडेशन च्या डॉक्टर सोनाली सरनोबत यांच्या वतीने बारा हजार रुपयाची शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात आली तिच्या आईने शिष्यवृत्ती स्वीकारली यावेळी भाजपा नेत्या नियती फाउंडेशनच्या डॉक्टर सोनाली सरनोबत भाजपा कार्यकर्त्या प्रज्ञा शिंदे उपस्थित होत्या
