माजी आमदार अरविंद पाटील वाढदिवस विषेश…….
बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, सहकार रत्न पुरस्कार प्राप्त व्यक्तीमत्व, नंदगड मार्केटिंग सोसायटी चेअरमन माजी आमदार अरविंद पाटील यांचा उद्या 54 वा वाढदिवस सोहळा सर्व पक्षीय नेतेमंडळी, कार्यकर्ते, तसेच…
निवृत्त पोस्ट मास्तर नागेशराव गुंडोजीराव कदंम्ब-पाटील यांचे
दु खद निधन
खानापूर : देशपांडे गल्ली खानापूर येथील रहिवासी निवृत पोस्ट मास्तर नागेशराव गुंडोजीराव कदंम्ब-पाटील (वय 90 वर्षे)मुळ गांव गर्लगुंजी यांचे आज 14 मार्च 2023 रोजी सायंकाळी 6-55 वा वार्धक्याने अल्पशा आजाराने…
पांडवनगर गर्लगुंजी, खासदार नीधितून सी सी रस्त्याचे भूमीपूजन
गर्लगुंजी : पांडवनगर गर्लगुंजी येथे खासदार नीधितून मंजूर झालेल्या सी सी रस्त्याचा भूमीपूजन कार्यक्रम आज संपन्न झाला, खासदार अनंतकुमार हेगडे यांच्या खासदार निधीतून गर्लगुंजी येथील पांडव नगर ते मुख्य रस्त्यापर्यंत…
श्री महांतेश कवटगीमठ सौहार्द सहकारी संघ नियमित बेळगाव, उदघाटन समारंभ उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते
बेळगाव : माजी विधानपरिषद सदस्य "श्री महांतेश कवटगीमठ सौहार्द सहकारी संघ नियमित बेळगाव" या सोसायटीचा उदघाटन समारंभ राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या शुभ हस्ते उद्या सकाळी ठिक 10-30 वा बेळगाव…
सरकारी आदर्श मराठी शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
सरकारी आदर्श मराठी शाळा हलशी येथे शुक्रवार दिनांक 10 मार्च 2023 रोजी वार्षिक स्नेहसंमेलन व विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम सोहळा पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री नरसिंग घाडी होते, तर प्रमुख पाहुणे…
अखेर बोअरवेलमध्ये पडलेल्या पाच वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू,
सागर बुधा बरेला असं या चिमुकल्याचं नाव आहे. रात्री अडीच वाजेपर्यंत त्याला बोअरवेलमधून काढण्यासाठी बचावकार्य सुरू होते, : अहमदनगरच्या कर्जत तालुक्यातील कोपर्डीत बोअरवेलमध्ये पडल्याने पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.…
अहमदनगरमध्ये ५ वर्षांचा चिमुरडा बोअरवेलमध्ये पडला; वाचवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न
Ahmednagar Latest News: कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे शेतातील बोरवेलमध्ये ऊसतोड कामगाराचा पाच वर्षांचा मुलगा पडल्याची घटना सोमवारी सायंकाळी सहा वाजता घडली आहे. सागर बुधा बरेला असं या चिमुकल्याचं नाव आहे.…
गोमातेच्या गळ्यावर धारधार शस्त्राने घाव, करंजाळ येथील घटना,
खानापूर : खानापूर तालुक्यातील करंजाळ येथे संतप्त घटना घडली असुन येथील नागरिक भीमराव लक्केबैलकर यांच्या मालकीच्या दुभती गाईवर पहाटे कोणा अज्ञातानी धारदार शस्त्राने घाव घातल्याने सदर गाईच्या गळ्यावर खोल खाच…
शुक्रवार दि 17 मार्च रोजी माजी आमदार अरविंद पाटील यांचा 54 वा वाढदिवस मलप्रभा क्रीडांगणावर – बाबुराव देसाई,ಮಾರ್ಚ್17ರಂದು ಮಾಜಿ ಶಾಸಕ ಅರವಿಂದ ಪಾಟೀಲ ಅವರ 54ನೇ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬ
खानापूर : बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व माजी भाजपा नेते अरविंद पाटील यांचा 54 वा वाढदिवस शुक्रवार दि 17 मार्च रोजी श्री मलप्रभा क्रीडांगणावर सर्व पक्षीय नेतेमंडळी व…
होनकल येथील 12 वी च्या विद्यार्थ्याची आत्महत्या
खानापूर : होनकल येथील 12 वी च्या महाविद्यालयीन विद्यार्थी चेतन रमेश तोराळकर यांने रात्री गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उजेडात आली, सदर विद्यार्थी 12 वी च्या वर्गात शिकत…


