दहावीच्या विद्यार्थ्यांना कोरोना बॅच म्हणून यंदा देखील दहा टक्के ग्रेस मार्क देणार, उत्तीर्ण होण्याचे प्रमाण वाढणार
बेळगाव : कर्नाटक राज्यात दहावीच्या विद्यार्थ्यांना 10% टक्के अनुकंपा गुण ग्रेस मार्क देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती दहावी परीक्षा मंडळाचे संचालक रामचंद्र यांनी आहे कर्नाटक राज्यात 31 मार्च पासून…
हिरे बागेवाडी टोल नाक्यावर मुंबईहून मंगलोर कडे निघालेल्या खासगी बस मधील दोन कोटी रुपयाची रक्कम जप्त
हिरे बागेवाडी टोल नाक्यावर निवडणुकीसाठी तैनात करण्यात आलेल्या तपास पथकाने आणि पोलिसांनी दोन कोटी रुपयांची रक्कम पहाटे साडे तीन वाजता जप्त केली.मुंबईहून मंगलोर कडे निघालेल्या खासगी बसमधील प्रवाशांची तपासणी केली…
माजी सैनिक मल्टीपर्पज को-ऑप सोसायटी लि. चा बारावा वर्धापन दिन उत्साहात,
माजी सैनिक मल्टीपर्पज को - ऑप सोसायटी लि. खानापूर, या संस्थेचा बारावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आज बुधवार दिनांक 5 एप्रिल 2023 रोजी साजरा करण्यात आला, यावेळी संस्थेचे जेष्ठ संचालक…
भंडरगाळी येथील निवृत्त शिक्षक विठ्ठल परशराम पाटील यांचे दुःखद निधन,
खानापूर : भंडरगाळी ता खानापूर येथील प्रतीष्ठीत व्यक्ती ज्येष्ठ नागरिक व गोवा येथील निवृत्त शिक्षक विठ्ठल परशराम पाटील वय वर्षे 82 यांचे आज दिनांक 5 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11-30…
गुंडपी येथील सुमित्रा नारायण पाटील यांचे दुःखद निधन
खानापूर : गुंडपी येथील रहिवासी सुमित्रा नारायण पाटील (वय 85 वर्षे) यांचे आज दि 5 एप्रिल 2023 रोजी सकाळी 05:30 वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने दुखद निधन झाले, अंतीम संस्कार आज…
नंदगड पोलिसांची कारवाई,
लिंगनमठ जवळ सोन्या चांदींची अवैद्य वाहतूक करणार्याला अटक
नंदगड : नंदगड (ता खानापूर) पोलिस स्थानकाच्या हद्दीत असलेल्या लिंगनमठ गावाजवळ संशयास्पद सोन्या चांदीचा वाहतूक करत असल्याची माहिती मंगळवारी दि ४ रोजी दुपारी १२ वाजता नंदगड पोलिसांनी मिळताच नंदगड पोलिस…
ग्रामीण शिक्षण अभियान मोहिमेद्वारे ‘ऑपरेशन मदत’ गटाकडून क्रीडा साहित्याचे वाटप
‘ग्रामीण शिक्षण अभियाना’च्या माध्यमातून सरकारी प्राथमिक शाळेतील मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीत मैदानी खेळांची आवड निर्माण व्हावी यासाठी ‘ऑपरेशन मदत’ ग्रुपतर्फे बेळगाव तालुक्याच्या पश्चिमेकडील कर्ले गावातील सरकारी शाळेतील मुला-मुलींना क्रीडा साहित्याचे वाटप…
करंबळ येथील सावित्री परशराम मोरे यांचे दु खद निधन
खानापूर : करंबळ येथील रहिवासी सावित्री परशराम मोरे (वय 85 वर्षे) यांचे काल मंगळवार दि 4 एप्रिल 2023 रोजी रात्री 11-30 वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने दुखद निधन झाले, अंतीम संस्कार…
चन्नेवाडी ग्रामस्थ श्रमदानाने बनवणार आपल्याच गावचा रस्ता
खानापूर - चन्नेवाडी गावाला जाणाऱ्या रस्ता नादुरुस्त झाला आहे. कित्येक वर्षापासून आपल्या गावाचा रस्ता दुरुस्त व्हावा म्हणून अनेक अर्ज विनंती करून शासनाने किंवा कोणत्याही लोकप्रतिनिधी देणे याकडे लक्ष न दिल्याने…
शिवसेना “उद्धव बाळासाहेब ठाकरे” खानापूर बेळगावसह राज्यातील 110 विधानसभा जागा लढवणार – के पी पाटील शिवसेना राज्य उपाध्यक्ष यांची माहिती
खानापूर : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट खानापूर विधानसभा क्षेत्रासह राज्यातील विधानसभेच्या 110 जागा लढवणार असल्याची माहिती शिवसेनेचे नेते व शिवसेना कर्नाटक राज्य उपाध्यक्ष के पी पाटील यांनी राजा शिवछत्रपती…


