
खानापूर : करंबळ येथील रहिवासी सावित्री परशराम मोरे (वय 85 वर्षे) यांचे काल मंगळवार दि 4 एप्रिल 2023 रोजी रात्री 11-30 वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने दुखद निधन झाले,
अंतीम संस्कार आज बुधवार दि 5 एप्रिल 2023 रोजी दुपारी 12-30 च्या दरम्यान करंबळ येथे करण्यात येणार आहेत त्याच्या पश्चात दोन मुले तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे करंबळ येथील सामाजिक कार्यकर्ते व व्यवसायीक संजय मोरे यांच्या त्या मातोश्री होत,
