निलावडे कृषी पत्तीन संघाच्या अध्यक्षपदी राजाराम फटू धुरी तर उपाध्यक्षपदी कृष्णा रामचंद्र सावंत यांची बिनविरोध निवड. ನೀಲವಡೆ, ಕೃಷಿ ಪತ್ತಿನ ಸಂಘದ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ರಾಜು ಫಾತು ಧುರಿ ಹಾಗೂ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಕೃಷ್ಣ ರಾಮಚಂದ್ರ ಸಾವಂತ್ ಅವಿರೋಧವಾಗಿ ಆಯ್ಕೆಯಾದರು.
प्राथमिक कृषीपतीन सहकारी संघ निलावडे या संघाची बैठक बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माजी आमदार अरविंद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीत अध्यक्ष व उपाध्यक्षांची बिनविरोध निवड…
दि पीकेपीएस बरगांव चेअरमन पदी कल्लाप्पा मुकुंद पाटील यांची तर राजू वासुदेव कदम यांची व्हाइस चेअरमन पदी बिनविरोध निवड. ಪಿಕೆಪಿಎಸ್ ಬಾರ್ಗಾಂವ್ ಕೌನ್ಸಿಲ್ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಕಲ್ಲಪ್ಪ ಮುಕುಂದ್ ಪಾಟೀಲ್ ಮತ್ತು ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ರಾಜು ವಾಸುದೇವ್ ಕದಂ ಅವಿರೋಧವಾಗಿ ಆಯ್ಕೆಯಾದರು.
खानापूर : बरगांव कृषी पत्तीन सहकारी संघाची निवडणूक माजी आमदार अरविंद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बिनविरोध करण्यात आली. चेअरमन पदी कल्लाप्पा मुकुंद पाटील यांची तर राजू वासुदेव कदम यांची व्हाइस…
रामगुरवाडी रस्त्याची परिस्थिती अतिशय दयनीय, लोकप्रतिनिधीनी लक्ष देण्याची ग्रामस्थांची मागणी. ರಾಮಗುರವಾಡಿ ರಸ್ತೆಯ ಸ್ಥಿತಿ ಅತ್ಯಂತ ದಯನೀಯವಾಗಿದ್ದು, ಜನಪ್ರತಿನಿಧಿಗಳು ಗಮನಹರಿಸಬೇಕೆಂದು ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಆಗ್ರಹಿಸಿದ್ದಾರೆ.
खानापूर : खानापूर - जांबोटी मार्गापासून रामगुरवाडी गावासाठी गेलेल्या वादग्रस्त जोडरस्त्याची परिस्थिती अतिशय दयनीय आणि बिकट झाली आहे. जागोजागी खड्डे पडले आहेत. अनेक अपघात होत आहेत. शाळेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कसरत…
बरगाव कत्री पासून थोड्या अंतरावर एका तीस वर्षीय तरुणीचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आला आहे. ಬಾರ್ಗಾಂವ್ ಕತ್ರಿಯಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ದೂರದಲ್ಲಿ ಮೂವತ್ತು ವರ್ಷದ ಮಹಿಳೆಯ ಮೃತದೇಹವು ಅನುಮಾನಾಸ್ಪದವಾಗಿ ಪತ್ತೆಯಾಗಿದೆ.
खानापूर : खानापूर तालुक्यातील बरगाव गावापासून थोड्या अंतरावर रस्त्याच्या बाजूला झुडपात खानापूर तालुक्यातील हिरेमुनोळ्ळी येथील मंगला इराया पुजारी (वय 30) हिचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे या परिसरात खळबळ…
महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ರಾಜಕೀಯದಲ್ಲಿ ಭೂಕಂಪ. ಉಪಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯಾಗಿ ಅಜಿತ್ ಪವಾರ್ ಪ್ರಮಾಣ ವಚನ ಸ್ವೀಕರಿಸಿದರು.
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी फुटणार ही शक्यता वर्तवली जात असतानाच आज मोठा राजकीय भूकंप घडला आहे. आज अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा…
समृद्धी महामार्गावर आणखी एक भीषण अपघात; कार दुभाजकाला धडकली, 3 जणांचा मृत्यू ಸಮೃದ್ಧಿ ಹೆದ್ದಾರಿಯಲ್ಲಿ ಮತ್ತೊಂದು ಭೀಕರ ಅಪಘಾತ; ಡಿವೈಡರ್ಗೆ ಕಾರು ಡಿಕ್ಕಿ, 3 ಸಾವು
नांदेडहून मुंबईकडे ही कार निघाली होती. समृद्धी महामार्गावर कोपरगाव तालुक्यतील धोत्रे गावाजवळ हा अपघात घडला. अहमदनगर, 2 जूलै : समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. शनिवारी समृद्धी महामार्गावर खासगी बसचा…
अखेर मलप्रभा नदीला पाणी आले. (गंगा अवतरली) नागरिकांची पाण्याची चिंता मिठली!! ಕೊನೆಗೆ ಮಲಪ್ರಭಾ ನದಿಗೆ ನೀರು ಬಂತು. (ಗಂಗಾ ಇಳಿದು ಬಂದಳು) ನಾಗರೀಕರ ಜಲದ ಚಿಂತೆ ಮುಗಿಲು!!..
खानापूर : गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने नागरिक व शेतकरी चिंताग्रस्त होते. पण गेल्या चार दिवसापासून कमी जास्त प्रमाणात पाऊस पडत असल्याने, आज पहाटे श्री मलप्रभा नदीला पाणी आले…
खानापुरात मंगळवारी “प्रेरणा मंच” बेळगाव यांच्यावतीने विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ… ಮಂಗಳವಾರ ಖಾನಾಪುರದಲ್ಲಿ “ಪ್ರೇರಣಾ ಮಂಚ” ಬೆಳಗಾವಿ ವತಿಯಿಂದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಸನ್ಮಾನ ಸಮಾರಂಭ…
खानापूर : खानापूर तालुक्यातील मराठी माध्यम शाळातील, दहावीच्या परीक्षेत नेत्र दीपक यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव, बेळगाव येथील प्रेरणा मंचच्या वतीने मंगळवार दिनांक 4 जुलै 2023 रोजी दुपारी 3 वा ताराराणी…
पोलीस वाहनावर पडले वृक्ष; अधिकाऱ्यासह एक कर्मचारी जागीच ठार तर तिघं जखमी! ಪೊಲೀಸ್ ವಾಹನದ ಮೇಲೆ ಮರ ಬಿದ್ದಿದೆ; ಓರ್ವ ಅಧಿಕಾರಿ ಸೇರಿದಂತೆ ಓರ್ವ ನೌಕರ ಸ್ಥಳದಲ್ಲೇ ಸಾವನ್ನಪ್ಪಿದ್ದು, ಮೂವರು ಗಾಯಗೊಂಡಿದ್ದಾರೆ!
एरंडोल : (जळगाव महाराष्ट्र) चाळीसगावकडून एरंडोलच्या दिशेने येणाऱ्या चालत्या पोलीस वाहनावर अचानक वृक्ष पडल्यामुळे एका अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्याचा मृत्यू तर जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाऊस…
खानापूरचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी पंढरपुरात घेतली तालुक्यातील वारकऱ्यांची भेट..
ಶಾಸಕರಾದ ಶ್ರೀ. ವಿಠ್ಠಲರಾವ್ ಹಲಗೇಕರ ತಾಲೂಕಿನ ವಾರಕರ ಭೇಟಿ….
खानापूर : आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी पंढरपुरात देशभरातील वारकऱ्यांची गर्दी झाली असून, खानापुरातील वारकरी सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. यावर्षी तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार श्री विठ्ठलराव…


