शिरोली चिदंबर मंदिर आवारात खासदार निधीतून मंजुर झालेले पेवर बसविण्यास सुरूवात,
खानापूर-हेमाडगा रस्त्याला लागून थोड्या अंतरावर असलेल्या शिरोली गावातील चिदंबर मंदिर परिसरात खासदार अनंतकुमार हेगडे यांच्या खासदार निधीतून मंजुर झालेले पेवर बसवीण्याची सुरूवात भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुका अध्यक्ष संजय…
अखेर अबनाळी गावात रस्ता बनविण्यास सुरवात,
खानापूर तालुक्यातील दुर्गम जंगल भागात वसलेल्या अबनाळी गावात माजी एम एल सी महांतेश कवटगीमठ्ठ यांच्या फंडातून मंजूर झालेला सी सी रस्ता बनविण्याची सुरूवात भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुका अध्यक्ष…
म ए समितीची बैठक संपन्न, 1 नोव्हेंबर नंतर तालुक्यातील प्रत्येक मराठी गावात भगवा ध्वज पदयात्रा काढुन संपर्क करणार,
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक आज श्री लक्ष्मी देवी मंदिर खानापूर येथे समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी समितीचे सर्व कार्यकारणी सदस्य हजर होते येणारा एक…
या दोन दिवशी तिरूपती मंदिरात भाविकांना दर्शन बंद राहणार!!
या दोन दिवसात तिरुपती मंदिरात दर्शन बंद राहणार तिरुमला येथील प्रसिद्ध भगवान व्यंकटेश्वर मंदिर २५ ऑक्टोबरला सूर्यग्रहण आणि ८ नोव्हेंबरला चंद्रग्रहण असल्यामुळे या दोन्ही दिवशी मंदिर दर्शनासाठी सुमारे १२ तास…
चीगुळे येथे मोफत नेत्रतपासणी व मोफत चष्मा वितरण शीबीर संपन्न.
चीगुळे ता खानापूर येथे भाजपा तक्रार निवारण केंद्र आणि नंदादीप हॉस्पिटलच्या वतीने डॉ सोनाली सरनोबत यांनी चिगुले ग्रामस्थांसाठी आज बुधवार दि 12 आक्टोंबर रोजी मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन केले होते,यावेळी…
खानापूर तहसीलदार कार्यालयात जनरेटरची व्यवस्था करण्याची मागणी.–ಖಾನಾಪುರ ತಹಶಿಲ್ದಾರ ಕಛೇರಿಯಲ್ಲಿ ಜನರೇಟರ ವ್ಯವಸ್ಥೆ ಕಲ್ಪಿಸುವಂತೆ ಆಗ್ರಹ.
रेशन कार्ड मध्ये नावे नोंदविण्यासाठी व ईतर कार्यालयीन कामकाजासाठी तालुक्याच्या कानाकोपरातुन लोक येत असतात पण काही वेळा करेंट स्पलाय बंद होतो त्या वेळेला पर्यायी व्यवस्था जनरेटर नसल्याने लोकांना परत जावे…
💐भावपुर्ण श्रध्दांजली 🙏
गोपाळराव सरदेसाई यांचे दुखद निधन
देसाई गल्ली खानापूर येथील रहिवासी बेनन स्मिथ शाळेचे सेवा निवृत्त शिक्षक राजाराम गोपाळराव सरदेसाई वय वर्षे 87 यांचे दुखद निधन, अंतीम संस्कार उद्या बुधवारी सकाळी 8 वा खानापूर येथे होणार…
एक नोव्हेंबर काळा दिन कडकडीत पाळण्यासाठी खानापूर तालुका म ए समितीच्या कार्यकारणीची बैठक गुरुवारी
खानापूर तालुक्यातील मराठी भाषिकांनी येणारा एक नोव्हेंबर कडकडीत पाळावा यासाठी जनजागृती केली जाणार आहे. याचे नियोजन करण्यासाठी गुरुवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी ठीक अकरा वाजता शिवस्मारक या ठिकाणी खानापूर म…
रुमेवाडी क्रॉस ते हेम्मडगा अनमोड रस्ता बंद !!!
मिरज-लोंढा रेल्वे दुपदरीकरण मार्ग अंतिम टप्प्यात असल्याने, रेल्वे फाटक दुरूस्तीचे काम हाती घेतण्यात आले आहे. त्यामुळे रुमेवाडी क्रॉस वरून हेम्मडगाकडे होणारी वाहतूक दि ९ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर २०२२ पर्यंत…
श्री महालक्ष्मी ग्रुप संचलित लैला शुगर फॅक्टरी चा गळीत हंगाम शुभारंभ संपन्न झाला,
प्रथमता कारखान्याच्या आवारात कारखान्याचे संस्थापक माजी आमदार कै निळकंठराव सरदेसाई यांचा पुतळा बसविण्याच्या जागेचे पुजन त्यांचे पुत्र माजी नगराध्यक्ष प्रतापराव सरदेसाई व नातु दिग्विजय सरदेसाई यांच्या हस्ते करण्यात आले पाया…