
खानापूर तालुक्यातील मराठी भाषिकांनी येणारा एक नोव्हेंबर कडकडीत पाळावा यासाठी जनजागृती केली जाणार आहे. याचे नियोजन करण्यासाठी गुरुवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी ठीक अकरा वाजता शिवस्मारक या ठिकाणी खानापूर म ए समितीच्या कार्यकारणीची बैठक समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांनी बोलवली आहे. तरी सर्व सदस्यांनी वेळेत उपस्थित राहावेत असते अवाहन करण्यात आले आहे,

