
खानापूर-हेमाडगा रस्त्याला लागून थोड्या अंतरावर असलेल्या शिरोली गावातील चिदंबर मंदिर परिसरात खासदार अनंतकुमार हेगडे यांच्या खासदार निधीतून मंजुर झालेले पेवर बसवीण्याची सुरूवात भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुका अध्यक्ष संजय कुबल, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव देसाई, यांच्या हस्ते पुजा करून सुरूवात करण्यात आली, यावेळी गजानन पाटील, श्रीपाद शीवोलकर, व गावातील ग्राम पंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थितीत होते,



