
खानापूर तालुक्यातील दुर्गम जंगल भागात वसलेल्या अबनाळी गावात माजी एम एल सी महांतेश कवटगीमठ्ठ यांच्या फंडातून मंजूर झालेला सी सी रस्ता बनविण्याची सुरूवात भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुका अध्यक्ष संजय कुबल, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव देसाई यांच्या हस्ते रस्त्याची पुजा करून सुरूवात करण्यात आली, यावेळी श्रीपाद शीवोलकर, गजानन पाटील, ग्राम पं सदस्य, व ग्रामस्थ उपस्थित होते,


