खानापुरात तालुका प्रशासनाकडून श्री. सिद्धरामेश्वर जयंती उत्साहात – ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಾ ಆಡಳಿತದಿಂದ ಶ್ರೀ. ಸಿದ್ದರಾಮೇಶ್ವರ ಜಯಂತಿಯ ಸಂಭ್ರಮದಲ್ಲಿ
खानापुरात तालुका प्रशासनाकडून श्री. सिद्धरामेश्वर जयंती उत्साहात. खानापूर तालुका प्रशासन आणि भोवी वडार समाजाच्या वतीने आज तहसीलदार कार्यालयात श्री. सिद्धरामेश्वर स्वामी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी बोलताना आवरोळी-बिळकी…
ताराराणी विद्यार्थिनींच्या पथसंचलनातील प्राविण्याबद्दल सर्वत्र अभिनंदन-ನ್ಯಾವಿಗೇಷನ್ನಲ್ಲಿ ಉತ್ಕೃಷ್ಟತೆ ತೋರಿದ ತಾರಾರಾಣಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಸರ್ವಾಂಗೀಣ ಅಭಿನಂದನೆಗಳು
ताराराणी विद्यार्थिनींच्या पथसंचलनातील प्राविण्याबद्दल सर्वत्र अभिनंदन 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त खानापूर तालुका पंचायत आणि पट्टण पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पथसंचलनामध्ये मराठा मंडळ ताराराणी हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक…
नीद्रिस्त नगरपंचायत व इरिगेशन खाते कधी जागे होणारं ?- ನಿದ್ದೆಗೆಡುತ್ತಿರುವ ನಗರ ಪಂಚಾಯಿತಿ ಹಾಗೂ ನೀರಾವರಿ ಖಾತೆ ಎಚ್ಚೆತ್ತುಕೊಳ್ಳುವುದು ಯಾವಾಗ?
नीद्रिस्त नगरपंचायत व इरिगेशन खाते कधी जागे होणारं ? खानापूर मलप्रभा नदी घाटा जवळील ब्रिजवर पाणी योग्यरीत्या अडवण्यात आले नसल्याने, मलप्रभा नदीतील पाणी मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. याबाबत नगरपंचायत…
घटस्फोटित पत्नी व तीच्या प्रियकराचा, नराधमाकडून खुन – ವಿಚ್ಛೇದಿತ ಪತ್ನಿ ಮತ್ತು ಆಕೆಯ ಪ್ರಿಯಕರನ ಕೊಲೆ.
घटस्फोटित पत्नी व तीच्या प्रियकराचा, नराधमाकडून खुण. अथणी : लग्नाच्या काही दिवसांनी पत्नीला घटस्फोट दिलेल्या पत्नीचा व तीच्या प्रियकराचा एका नराधमाने खून केला. सदर घटना अथणी तालुक्यात घडली आहे. ही…
अबकारी खात्याकडून, तब्बल 89 लाख 60 हजार किमतीचा मद्यसाठा नष्ट – 89 ಲಕ್ಷ 60 ಸಾವಿರ ಮೌಲ್ಯದ ಮದ್ಯವನ್ನು ಅಬಕಾರಿ ಇಲಾಖೆ ನಾಶಪಡಿಸಿದೆ.
अबकारी खात्याकडून, तब्बल 89 लाख 60 हजार किमतीचा मद्यसाठा नष्ट. बेळगाव : बेळगावमधील कणबर्गी येथील रामतीर्थ नगरच्या हद्दीत तब्बल 89 लाख 60 हजार रुपयांचा विविध बनावटीचा मद्यसाठा नष्ट करण्यात आला.…
पोलिसांनीच टाकला दरोडा; पुण्यातील चार पोलिस निलंबित – ದರೋಡೆ ನಡೆಸಿದ್ದು ಪೊಲೀಸರೇ; ಪುಣೆಯಲ್ಲಿ ನಾಲ್ವರು ಪೊಲೀಸರನ್ನು ಅಮಾನತುಗೊಳಿಸಲಾಗಿದೆ
पोलिसांनीच टाकला दरोडा; पुण्यातील चार पोलिस निलंबित पोलिस कर्मचाऱ्यांनीच पोलिस स्टेशनमध्ये दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. चोर, दरोडेखोर, गुंड यांच्याशी दोन हात करणारे पोलिस आपण नेहमीच पाहिले आहेत. परंतु…
प्रभु नगर जवळ विरूध्द दिशेने जाऊन, बसला ठोकरलेला दुचाकीस्वार जागीच ठार – ಪ್ರಭುನಗರ ಬಳಿ ಎದುರಿನಿಂದ ಹೋಗುತ್ತಿದ್ದ ಬಸ್ಗೆ ಡಿಕ್ಕಿ ಹೊಡೆದ ಬೈಕ್ ಸವಾರ ಸ್ಥಳದಲ್ಲೇ ಸಾವನ್ನಪ್ಪಿದ್ದಾನೆ.
प्रभु नगर जवळ विरूध्द दिशेने जाऊन, बसला ठोकरलेला दुचाकीस्वार जागीच ठार. खानापूर : बेळगाव खानापूर महामार्गावर प्रभू नगर व निटूर गावच्या मध्ये इदलहोंड कडून सर्विस रस्त्याने येऊन, बेळगावहून खानापूरच्या दिशेने…
बेळगाव भाजपाचे जिल्हाधिकाऱी मार्फत राज्यपालांना मोर्चाने निवेदन- ರಾಜ್ಯಪಾಲರಿಗೆ ಬೆಳಗಾವಿ ಬಿಜೆಪಿ ಮೆರವಣಿಗೆ ಹೇಳಿಕೆ.
बेळगाव भाजपाचे मोर्चाने राज्यपालांना निवेदन. बेळगाव : प्रतिनिधी मंड्या जिल्ह्यातील केरगोडू गावामध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने सुरू केलेल्या हिंदू विरोधी कृत्याच्या निषेधार्थ तसेच राज्यातील जातीय सलोख्याला धका पोहोचवणाऱ्या राज्य सरकारला…
जनार्दन रेड्डी भाजपमध्ये येणार?ಜನಾರ್ದನರೆಡ್ಡಿ ಬಿಜೆಪಿ ಸೇರುತ್ತಾರಾ?
जनार्दन रेड्डी भाजपमध्ये येणार? बेंगळूर : वृत्तसंस्थामाजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर भाजपमध्ये परतल्यानंतर. माजी मंत्री आणि कल्याण राज्य प्रगती पक्षाचे संस्थापक खाण व्यवसायीक जनार्दन रेड्डी पुन्हा भाजप पक्षात शामिल होण्याची शक्यता…
हनुमान ध्वज हटवण्यावरून वाद पेटला.सिद्धरामय्या सरकारविरोधात भाजपा आक्रमक-ಹನುಮಾನ್ ಧ್ವಜ ತೆಗೆಯುತ್ತಿದ್ದಂತೆಯೇ ವಿವಾದ ಭುಗಿಲೆದ್ದಿದೆ. ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸರ್ಕಾರದ ವಿರುದ್ಧ ಬಿಜೆಪಿ ಆಕ್ರೋಶ.
हनुमान ध्वज हटवण्यावरून वाद पेटला.सिद्धरामय्या सरकारविरोधात भाजपा आक्रमक. मंड्या : वृत्तसंस्थाकर्नाटकातल्या मंड्या जिल्ह्यातल्या केरागोडू गावात हनुमान ध्वज उतरवण्यावरुन वाद निर्माण झाला आहे. 108 फूट उंच स्तंभावरुन हनुमान ध्वज हटवण्यात आल्याने…


