बेळगाव धारवाड रेल्वे मार्गासाठी नव्याने हालचाली
बेळगाव धारवाड रेल्वे मार्गासाठी पुन्हा एकदा नव्याने हालचाली सुरू झाल्या आहेत. बेळगाव तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांना भूसंपादनासाठी नोटीस बजावली होती, त्या शेतकऱ्यांनी उद्या शुक्रवारी आणखीन काही तक्रारी असल्यास तहसील कार्यालय येथे…
सी पी आय आणि त्यांच्या पत्नीचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
स्विफ्ट डिझायर कारची उभ्या असलेल्या कंटेनरला धडक बसल्याने झालेल्या भीषण दुर्घटनेत विजापूर जिल्ह्यातील शिंदगीचे सीपीआय आणि त्यांच्या पत्नी जागीच ठार झाले कलबुर्गी जिल्ह्यातील जेवरगी तालुक्यातील नेलोगी क्रॉसजवळ झालेल्या भीषण रस्ता…
लोंढा येथील वयोवृध्द नागरिक बेपत्ता
लोंढा तालुका खानापूर येथील वयोवृद्ध नागरिक धोंडू लाडू कुबल वय वर्ष 87 हे सोमवारी रात्री आठ वाजता लोंढा येथील श्री गोंदवलेकर महाराज मंदिरातून बेपत्ता झाले असून त्यांच्या हातात स्टील काठी…
रूमेवाडी नाक्यावर शुकशुकाट लंपी रोगाचा प्रादुर्भाव होऊ नयेत म्हणून घेण्यात आली दक्षता,
संपूर्ण देशभरात लंपी रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने अनेक पाळीव जनावरे मृत्युमुखी पडत पडली असून खानापूर तालुक्यात सुद्धा अनेक गावात लंपी रोगाची लागण झालेली दिसून येत असून बऱ्याच ग्रामीण भागात लंपी रोगाने…
म ए समीती खानापूर च्या वतीने आज जिल्हाधिकारींना निवेदन देण्यात येणार
मध्यवर्ती समिती बेळगाव यांच्यावतीने आज सीमा समन्वयक मंत्र्यांच्या दौऱ्यावर बंदी घातल्याच्या विरोधात आज मंगळवार तारीख 6 डिसेंबर रोजी दुपारी ठीक साडेतीन वाजता जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देणार आहेत तरी कार्यकारणी सदस्यांनी…
वन निगमच्या संचालकाकडून मोदेकोप हायस्कूलसह 10 शाळेना CSR फंडातून संगणक भेट,
कर्नाटक राज्य वननिगमचे संचालक माजी तालुका पंचायत सदस्य भाजपा नेते सुरेश देसाई यांनी सीएसआर फंडातून तालुक्यातील दहा गावातील शाळांना दहा संगणक मंजूर करून आणले असून आज कान्सुली गावातील हायस्कूलला गावातील…
पाच हजार मीटर मॅरेथॉन स्पर्धेत खानापूर तालुक्यातील विद्यार्थीनीना मिळाले यश
राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था वाचनालय कावळेवाडी बेळगाव यांच्यावतीने घेण्यात आलेल्या पाच हजार मीटर भव्य मॅरेथॉन स्पर्धेत महिला विभागातून खानापूर तालुक्यातील वीद्यार्थीनीनी पहिला व चौथा क्रमांक पटकावला, निटूर गावची रहिवासी…
खैरवाड ता खानापूर येथे भर दिवसा घरफोडी
खानापूर तालुक्यातील नंदगड जवळील खैरवाड गावातील नागरिक नागाप्पा आप्पाणा भुजगुरव यांच्या बंद असलेल्या घरचा दरवाजा फोडुन रोख रक्कम 75 हजार रुपये, तीन तोळे सोने, व दहा तोळे चांदी असा एकूण…
ट्रक आणि ट्रॅक्टर अपघातात एक जण ठार
बेळगाव तालूक्यातील राकसकोप गावाला लागुन असलेल्या सोनोली गावाजवळ मालवाहू ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात ट्रॅक्टर चालकाचा दुदैवी मृत्यू झाला आहे विघ्नेश झंगरूचे असे मृत्यू झालेल्या ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे…
नगर पंचायतीने मलप्रभा नदीतील रक्षा विसर्जनाची जागा बदलावीत
खानापूर : मलप्रभा नदीतील पाणी प्रतीवर्षाप्रमाने कार्तिक अमावास्येला फळ्या घालून अडवलेले असून पाण्याच्या पात्रात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे त्यामुळे खानापुरातील नागरिक युवा वर्ग स्नान करण्यासाठी व पोहण्यासाठी गर्दी करत…


