
मध्यवर्ती समिती बेळगाव यांच्यावतीने आज सीमा समन्वयक मंत्र्यांच्या दौऱ्यावर बंदी घातल्याच्या विरोधात आज मंगळवार तारीख 6 डिसेंबर रोजी दुपारी ठीक साडेतीन वाजता जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देणार आहेत तरी कार्यकारणी सदस्यांनी व कार्यकर्त्यांनी वेळेत हजर राहावे असे आवाहन खानापूर म ए समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांनी केले आहे
