
लोंढा तालुका खानापूर येथील वयोवृद्ध नागरिक धोंडू लाडू कुबल वय वर्ष 87 हे सोमवारी रात्री आठ वाजता लोंढा येथील श्री गोंदवलेकर महाराज मंदिरातून बेपत्ता झाले असून त्यांच्या हातात स्टील काठी गळ्यात जपमाळ व पायात चप्पल असल्याचे सांगण्यात आले आहे याबाबत लोंढा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून सदर वृद्ध ईसम कोणाला आढळल्यास लोंडा पोलीस स्थानकाला कळवण्याची विनंती करण्यात आली आहे,
