मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा विणकर समाजाकडून विशेष सन्मान
बेळगाव : विणकरांची अनेक दिवसांची मागणी पूर्ण करून ऐतिहासिक निर्णय घेणाऱ्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा 19 डिसेंबर रोजी बेळगाव येथील सुवर्णसौध येथे विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.बेळगावी शहर…
कक्केरी येथे ग्रांमस्थरीय क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न
नेहरू युवा केंद्र बेळगाव, व कर्नाटक ग्रामीण विकास संघटना कामाशिनकोप्प ता खानापूर आणि कक्कया शिक्षण संस्था कर्नाटक राज्य युवक संघटना तालुका घटक खानापूर यांच्या वतीने 2022-2023 या वर्षासाठी ग्रामस्थरीय लेवल…
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीकडून कर्नाटक सरकारच्या दडपशाहिचा निषेध,
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने कर्नाटक सरकारने घेतलेल्या अधिवेशनाला विरोध करण्यासाठी आज वॅक्सिंग डेपो येथे महामेळावा आयोजित केला होता पण लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवून परत एकदा मराठी माणसावर अन्याय करून…
समितीच्या महामेळाव्यास नाकारली परवानगी, माजी आमदार मनोहर कीणेकर सह नेतेमंडळी पोलीसांच्या ताब्यात
महा मेळाव्यासाठी घातलेला मंडप काढण्याच्या सुचना पोलीसांनी केल्या असून कायदा सुव्यवस्था विभागाचे ए डी जी पी आलोक कुमार यांनी पहाणी केली आहे तसेच माजी आमदार मनोहर कीणेकर यांच्यासहित समितीच्या अनेक…
माय-लेकाच्या पत्र्याच्या घरातुन निघाले १० कोटी रुपये, माय-लेकाच्या पराक्रमानी पोलिसांनाीही डोक्याला हाथ लावला,
मनिगाव (मध्यप्रदेश): आई आणि मुलाने मिळून घरात 10 कोटी रूपयांच्या नकली नोटा छापल्याची एक घटना समोर आली आहे. नंतर या नकली नोटा अंडरवर्ल्डशी संबंधित लोकांना विकल्या. या प्रकरणी आई आणि…
महा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर कोगनोळी नाक्यावर पोलीस बंदोबस्त,
बेळगावात सोमवारपासून सुरु होणाऱ्या कर्नाटक विधिमंडळाच्या अधिवेशनाला विरोध दर्शवण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळाव्याचे आयोजन केले आहे.या पार्श्वभूमीवर कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील कोगनोळी चेक पोस्ट वर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला…
आशिया खंडातील सर्वात मोठे शिंवगर्जना महानाट्य लवकरच खानापुरात – विठ्ठलराव हलगेकर,
छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित 350 कलाकारांनी भाग घेऊन सादर करण्यात येणारे शिंवगर्जना नाट्य खानापुरातील शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या पटांगणावर 7 जानेवारी ते 10 जानेवारी पर्यंत चार दिवस तालुक्यातील नागरिकांसाठी महालक्ष्मी ग्रुप…
ख्रिश्चन युनिव्हर्सिटीतर्फे राजश्री यादव यांना ‘डॉक्टरेट’ प्रदान
बेळगाव : प्रतिनिधीशैक्षणि आणि सामाजिक क्षेत्रात अतुलनीय योगदान दिल्याबद्दल येथील मराठा मंडळ या नामांकित शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नागराजू यांना आंतरराष्ट्रीय सेंट्रल ख्रिश्चन युनिव्हर्सिटीतर्फे शनिवारी (ता.१७) गोव्यात आयोजित पदवीदान समारंभात…
छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते बेळगाव जवळील होनगा गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले
छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते बेळगाव जवळील होनगा गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी व पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते,
महापुरुषांच्या अवमान विरोधात महाविकास आघाडीचा मुंबईत महा प्रचंड मोर्चा
मुंबई - राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून सीमावादाच्या प्रश्नाने डोके वर काढले असून सीमेवरची गावं शेजारच्या राज्यात जाण्याची मागणी करत आहेत. महापुरुषांचा अपमान, सीमावाद या प्रश्नावर महाराष्ट्रद्र्योह्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा हा…


