
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने कर्नाटक सरकारने घेतलेल्या अधिवेशनाला विरोध करण्यासाठी आज वॅक्सिंग डेपो येथे महामेळावा आयोजित केला होता पण लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवून परत एकदा मराठी माणसावर अन्याय करून होणारा महामेळावाला निर्बंध लावून समितीच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले व हा महामेळावा उध्वस्त करण्याचा प्रयत्न चालवला आहे
याचा निषेध म्हणून खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला आलेल्या पदाधिकाऱ्याने कर्नाटक सरकारचा निषेध केला यावेळी खानापूर म ए समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई ज्येष्ठ नेते माजी सभापती सुरेशराव देसाई संभाजी देसाई पीएच पाटील जगन्नाथ बिरजे दत्तू कुट्रे,खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, कार्याध्यक्ष किरण पाटील,विनायक सावंत,किशोर हेब्बाळकर, युवा नेते निरंजन सरदेसाई युवा नेते रणजीत पाटील बळीराम पाटील रवी पाटील राजू पाटील सुनील पाटील पुंडलिक पाटील नागेंद्र जाधव राजाराम देसाई पुंडलिक कुलम सहदेव बावडेकर पुंडलिक मेरवा आधी महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते
