
महा मेळाव्यासाठी घातलेला मंडप काढण्याच्या सुचना पोलीसांनी केल्या असून कायदा सुव्यवस्था विभागाचे ए डी जी पी आलोक कुमार यांनी पहाणी केली आहे तसेच माजी आमदार मनोहर कीणेकर यांच्यासहित समितीच्या अनेक नेतेमंडळीना पोलीसांनी ताब्यात घेतले असून पोलीसांनी १४४ कलम लागु केले आहेत,
