12 फेब्रुवारी पासून श्री सिद्धेश्वर मंदिर कळसा रोहणासह विविध कार्यक्रमाचे आयोजन,
कणबर्गी (ता. जि. बेळगाव) गावचे आराध्य दैवत असलेल्या श्री सिद्धेश्वर देवाच्या पुरातन मंदिराचा भाविकांनी उदारहस्ते दिलेल्या देणग्यांमधून जीर्णोद्धार करण्यात आला आहे. जीर्णोद्धार करण्यात आलेल्या या मंदिराचे उद्घाटन, वास्तुशांती आणि कळसारोहण…
खानापूर मतदारसंघात 12 हजार फ्रीज तर बेळगाव ग्रामीण मध्ये फ्रीज…?, ಖಾನಾಪುರ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ 12 ಸಾವಿರ ಫ್ರಿಡ್ಜ್, ಬೆಳಗಾವಿ ಗ್ರಾಮಾಂತರದಲ್ಲೂ ಫ್ರಿಡ್ಜ…..?
खानापूर : बेळगाव ग्रामीण विधानसभा मत क्षेत्रात मतदारांना मिक्सर वाटण्याचे प्रकरण ताजे असताना खानापूरातही एका राष्ट्रीय पक्षाचा उमेंदवार 12 हजार कुटुंबीयांना 12 हजार फ्रीज वाटणार असल्याचे खात्रीलायक वृत असून सदर…
तुर्की- सीरियात भूकंपाचे 4000 हून अधिक बळी; आता आणखी एक संकट समोर उभं,
निसर्गाचा कोप होतो तेव्हा तंत्रज्ञानही त्याच्यापुढे हात टेकतं. हेच तुर्की आणि सीरियात आलेल्या भूकंपात पाहायला मिळालं. तुर्कीच्या दक्षिण पूर्व भागात आणि सीरियाच्या उत्तर भागात आलेल्या भीषण भूकंपामुळं अनेक जमिनी पत्त्यांच्या…
मणतुर्गा येथील गणपती शिवराम पाटील यांचे दुखद निधन
खानापूर : मणतुर्गा येथील वयोवृद्ध नागरिक गणपती शिवराम पाटील (वय 92 वर्षे) यांचे काल दि 5 फेब्रुवारी रोजी रात्री 7-30 वा दु खद निधन झाले, अंतिम संस्कार आज दि 6…
वसंतराज नारायण वागळे (भडजी) यांचे दुःखद निधन
खानापूर विठ्ठल देव गल्ली येथील रहिवासी वसंतराज नारायण वागळे ( वय 59) यांचे आज सायंकाळी सात वाजता बेळगाव येथील खासगी रुग्णालयात हृदयविकाराच्या अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले, अंतिम संस्कार उद्या…
बेळगावच्या महापौरपदी भाजपच्या शोभा सोमणाचे तर उपमहापौरपदी रेश्मा पाटील, ಬೆಳಗಾವಿ ಮೇಯರ್ ಆಗಿ ಬಿಜೆಪಿಯ ಶೋಭಾ ಸೋಮನ್
बेळगावच्या महापौरपदी भाजपच्या शोभा सोमणाचे यांची बिनविरोध निवड झाली तर भाजपच्या रेश्मा पाटील उप महापौर निवडणुकीत विजयी झाल्या. बेळगाव महानगरपालिका निवडणूक होऊन नगरसेवक निवडून आल्यावर तब्बल चौदा महिन्यांनी महापौर आणि…
शेडेगाळी गावच्या नामफलकाचे अनावरण, शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान च्या कार्यकर्त्यांचा उत्कृष्ट उपक्रम,
शेडेगाळी : खानापूर तालूक्यातील मौजे शेडेगाळी येथील गावच्या नाम फलकाचे अनावरण करण्यात आले. पूर्वीचा नाम फलक हा गेले चार महिन्यापासून जमीन ध्वस्त होऊन पडलेला होता, परंतु या नाम फलकाकडे ग्रामपंचायतचे…
नंदगड अकॅडमीत शिकणाऱ्या शिवठाण येथील विद्यार्थ्यांची आत्महत्या
खानापूर : खानापूर तालुक्यातील शिवठाण गावातील 23 वर्षीय युवक ज्ञानेश्वर धाकलू शिरोडकर यांने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे सकाळी 5-30 ते 6-00 वाजण्याच्या सुमारास सदर घटना घरच्या…
हिरेमुन्नोळीत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न
हिरेमुन्नोळी : खानापूर तालुक्यातील पारिश्वाड जिल्हा परिषद क्षेत्रात असलेल्या सात ग्रां पंचायत व्याप्तीतील भाजपाच्या शक्ती केंद्र प्रमुख, महाशक्ती केंद्र प्रमुखांची व मतदार यादी पेज प्रमुखांची बैठक भाजपाचे नेते जिल्हा उपाध्यक्ष…
दुचाकी स्वाराने ट्रॅक्टरला पाठीमागून ठोकरल्याने दुचाकी स्वार गंभीर जखमी ಹಿಂಬದಿಯಿಂದ ಟ್ರ್ಯಾಕ್ಟರ್ ಡಿಕ್ಕಿ ಹೊಡೆದ ಪರಿಣಾಮ ದ್ವಿಚಕ್ರ ವಾಹನ ಸವಾರ ಗಂಭೀರವಾಗಿ ಗಾಯಗೊಂಡಿದ್ದಾರೆ,
खानापूर : खानापूर - पारीश्वाड मार्गावर गर्लगुंजीला जाणाऱ्या रस्त्याच्या कत्रीवर कामशीनकोप गावचा युवक राजू गौडर दुचाकीवरून आपल्या गावाकडे जात असताना अंदाज न आल्याने ट्रॅक्टरला पाठीमागून ठोकल्याने तो गंभीर जखमी झाला…


