
खानापूर विठ्ठल देव गल्ली येथील रहिवासी वसंतराज नारायण वागळे ( वय 59) यांचे आज सायंकाळी सात वाजता बेळगाव येथील खासगी रुग्णालयात हृदयविकाराच्या अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले, अंतिम संस्कार उद्या सकाळी दहा वाजता श्री मलप्रभा नदी घाट येथे करण्यात येणार आहेत मृतदेह उद्या सकाळी 9-00 वा पर्यंत विठ्ठल देव गल्लीतील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात येणार आहे, त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे,
