नंदगड येथे रविवारी भव्य मॅरेथॉन स्पर्धा
विश्वभारती कला क्रीडा फाऊंडेशन बेळगांव उप शाखा खानापूर यांच्या वतीने नंदगड येथे रविवार दि 26 फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक 9-00 वाजता महात्मा गांधी हायस्कूल क्रीडांगण येथे भव्य मॅरेथॉन स्पर्धा आयोजित…
पंतप्रधानांच्या दौर्यात सुरक्षा व शिष्टाचारात कसूर होणार नाही याची दक्षता घ्या : मंत्री शोभा करंदलाजे ಪ್ರಧಾನಿ ಭೇಟಿ ವೇಳೆ ಭದ್ರತೆ ವಹಿಸಿ: ಸಚಿವೆ ಶೋಭಾ ಕರಂದ್ಲಾಜೆ
बेळगाव : पंतप्रधानांच्या बेळगाव दौऱ्यातील कार्यक्रमात सुरक्षा व शिष्टाचारात कसूर होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना कृषी राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी…
पिरनवाडी क्रॉस येथून बेळगावात येणाऱ्या अवजड वाहतुकीवर निर्बंध-ಪಿರನವಾಡಿ ಕ್ರಾಸ್ನಿಂದ ನಗರದೊಳಗೆ ಭಾರೀ ವಾಹನ ಸಂಚಾರಕ್ಕೆ ನಿರ್ಬಂಧ
बेळगाव- पिरनवाडी क्रॉस येथून शहरात येणाऱ्या अवजड वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.या मार्गावरून सकाळी 8 ते 11 आणि दुपारी 3 ते सायंकाळी 7 या वेळेत निर्बंध घातल्याचे फलक पिरनवाडी येथे…
गोव्याचे तायक्वांदो संघ जाहीर, संघात खानापूर चन्नेवाडीची समृद्धी पाटील हीची निवड
खानापूर : 24 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी या काळात हैदराबाद तेलंगणा येथील पाचव्या राष्ट्रीय कॅडेट क्योरुगी तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेसाठी गोव्याच्या मुला-मुलींच्या संघाची निवड करण्यात आली असून मुलीच्या संघामधून मूळ चन्नेवाडी…
बेकवाड बीडी मार्गावर झाड पडल्याने ट्रॉफीक जाम
बेकवाड: (प्रतिनीधी)खानापूर तालुक्यातील बेकवाड-बीडी महामार्गावर सायंकाळी रस्त्या शेजारील भले मोठे झाड पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली असून बेकवाड, बीडी, कीतूर, कक्केरी, आळणावर व आजूबाजूच्या परिसरातील वहातूक विस्कळीत झाली आहे, बेकवाड गावचे…
पंतप्रधानांचा बेळगाव दौरा, दिलेली कामे वेळेत पूर्ण करा,मुख्य सचिव वंदिता शर्मा यांची सूचना
बेळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 फेब्रुवारी रोजी बेळगाव आणि शिवमोगा जिल्ह्यातील कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत, या पार्श्वभूमीवर कर्नाटकच्या मुख्य सचिव वंदिता शर्मा यांनी प्रत्येक कार्यक्रम नीटपणे पार पाडण्यासाठी आवश्यक…
खानापूर येथील हाफ पीच क्रिकेट स्पर्धेत शौर्य स्पोर्ट्स बेळगाव हा क्रिकेट संघ विजेता
खानापूर येथील हाफ पीच क्रिकेट स्पर्धेत शौर्य स्पोर्ट्स बेळगाव हा क्रिकेट संघ विजेता खानापूर येथील मलप्रभा पटांगणावर प्रकाश झोतातील हाफ पीच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेची सर्व…
मलप्रभा नदि घाट परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली,- ಮಲಪ್ರಭಾ ನದಿ ಘಟ್ಟ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಸ್ವಚ್ಛತಾ ಅಭಿಯಾನ ನಡೆಸಲಾಯಿತು.
खानापूर : या आठवड्यात शिवरात्र व आमावश्या नीमीत झालेल्या भाविकांच्या प्रचंड गर्दीने खानापूर येथील श्री मलप्रभा नदि घाट अती प्रमाणात प्रदुषीत झाला होता जागोजागी हार, कपडेलत्ते, प्लास्टिक, व ईतर वस्तू…
पोलीस होण्याची लढाई मैदानावरच संपली; १६०० मीटर धावल्यानंतर कोसळला, तरुणाचा मृत्यू
सर्व शक्ती पणाला लावून २७ वर्षीय गणेश उगले १६०० मीटर धावला. त्याला चांगले गुणही मिळाले, आता फक्त गोळाफेक राहिली होती. पण नियतीच्या मनात वेगळंच सुरु होतं राज्यात सध्या रिक्त असलेली…
लष्कराच्या जीपला ट्रकने ठोकरले – ಸೇನಾ ಜೀಪಿಗೆ ಟ್ರಕ್ ಡಿಕ್ಕಿ ಹೊಡೆದಿದೆ
लष्कराच्या जीपला ट्रकने ठोकरल्याची घटना बेळगावातील आंबेडकर रोडवर घडली.सुदैवाने या अपघातात कोणालाही इजा झाली नाही.आंबेडकर रोडवर सदैव वाहनांची वर्दळ असते.दुपारच्या वेळी उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रकने लष्कराच्या जिपला ठोकरले.ट्रकने ठोकरल्याने जीप…


