
बेकवाड: (प्रतिनीधी)
खानापूर तालुक्यातील बेकवाड-बीडी महामार्गावर सायंकाळी रस्त्या शेजारील भले मोठे झाड पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली असून बेकवाड, बीडी, कीतूर, कक्केरी, आळणावर व आजूबाजूच्या परिसरातील वहातूक विस्कळीत झाली आहे, बेकवाड गावचे नागरिक सदर झाड तोडून रस्त्यावरून बाजूला काढत असून दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत थोड्या वेळानंतर वाहतूक सुरू होईल असे आमच्या बेकवाड गावच्या प्रतिनिधींनी सांगितले आहे, सदर झाड जुनाट असल्याचे समजते



