तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्याकडून नगरपंचायतीच्या जुन्या कामगारांवर अन्याय-ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಪ್ರಕಾಶ ಗಾಯಕವಾಡ ಅವರಿಂದ ನಗರ ಪಂಚಾಯಿತಿಯ ಹಳೆ ಕಾರ್ಮಿಕರಿಗೆ ಅನ್ಯಾಯ.
तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्याकडून नगरपंचायतीच्या जुन्या कामगारांवर अन्याय. नगरपंचायतीच्या जुन्या कामगारांना कायम न करता नवीन कामगारांना झुकतेमाप. नगरपंचायत प्रशासक तहसीलदार प्रकाश गायकवाड यांचा निर्णय. खानापूर : खानापूर नगरपंचायतीत गेल्या 25…
तोपिनकट्टीत एकाची आत्महत्या. पतीचा खून झाला असल्याची पत्नीची तक्रार-ತೋಪಿನಕಟ್ಟಿಯಲ್ಲಿ ಒಬ್ಬನ ಆತ್ಮಹತ್ಯೆ. ಪತಿಯನ್ನು ಕೊಲೆ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಎಂದು ಪತ್ನಿ ದೂರಿದ್ದಾರೆ.
तोपिनकट्टीत एकाची आत्महत्या. पतीचा खून झाला असल्याची पत्नीची तक्रार.. खानापूर : तोपिनकट्टी येथील नागरिक मारुती कृष्णा तहसीलदार (वय 56) यांनी आपल्या शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी…
शेतकरी संघटनेचा उद्या बेळगाव- तळगुप्पा राज्य महामार्गावर कक्केरी येथे रास्ता रोको आंदोलन.ನಾಳೆ ಬೆಳಗಾವಿ- ತಾಳಗುಪ್ಪ ರಾಜ್ಯ ಹೆದ್ದಾರಿಯ ಕಕ್ಕರಿನಲ್ಲಿ ರೈತ ಸಂಘದ ಪ್ರತಿಭಟನೆ ರಸ್ತೆ ತಡೆ.
शेतकरी संघटनेचा उद्या बेळगाव-तळगुप्पा राज्य महामार्गावर कक्केरी येथे रास्ता रोको आंदोलन. खानापूर : शेतकरी संघटनेच्या मागणीला सरकारने कोणतीच सकारात्मक पावले उचलली नसल्या कारणाने, शुक्रवार दि.17 नोव्हेंबर रोजी बेळगाव-तळगुप्पा राज्य महामार्ग…
खानापूर -असोगा रस्त्यावरील भुयारी रेल्वे मार्ग व पुलाचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी- ಖಾನಾಪುರ-ಅಸೋಗಾ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ಸುರಂಗ ಮಾರ್ಗ ಮತ್ತು ಸೇತುವೆ ಕಾಮಗಾರಿಯನ್ನು ಶೀಘ್ರ ಆರಂಭಿಸುವಂತೆ ಆಗ್ರಹ.
खानापूर -असोगा रस्त्यावरील भुयारी रेल्वे मार्ग व पुलाचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी. खानापूर : बऱ्याच वर्षांपासून असोगा, मंसापुर, भोसगाळी, कुट्टीनोनगर, ग्रामस्थ, खानापूर - असोगा रस्त्यावरील रेल्वे स्थानका जवळ…
थेट मिरजेतून गांजा पुरवठा? खानापूर पोलिसांनी शोध लावण्याची मागणी-ಮಿರಾಜ್ನಿಂದ ನೇರವಾಗಿ ಗಾಂಜಾ ಪೂರೈಕೆ? ಖಾನಾಪುರ ಪೊಲೀಸರು ತನಿಖೆಗೆ ಆಗ್ರಹ.
थेट मिरजेतून गांजा पुरवठा? खानापूर पोलिसांनी शोध लावण्याची मागणी. खानापूर : अनेक तरुण युवा वर्ग, शाळकरी मुलं व्यसनाधीनतेकडे वळल्याने, भविष्यात पुढे आपल्या मुलांचे काय होणार. या विचाराने पालकांच्यात चिंतेचे वातावरण…
मरणोपरांत शंकर गंभीर यांचे देहदान.. ಮರಣೋತ್ತರ, ಶಂಕರ್ ಗಂಭೀರ್ ದೇಹದಾನ..
मरणोपरांत शंकर गंभीर यांचे देहदान.. खानापुरा : तालुक्यातील हालसी गावातील निवृत्त हायस्कूल शिक्षक, शंकर रामजी गंभीर (वय 84) यांचे निधन झाले. मृतकाच्या पश्चात पत्नी व तीन मुले असा परिवार…
वंदे भारत एक्सप्रेस बेळगावपर्यंत-ಬೆಳಗಾವಿಗೆ ವಂದೇ ಭಾರತ್ ಎಕ್ಸ್ಪ್ರೆಸ್.
वंदे भारत एक्सप्रेस बेळगावपर्यंत. बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील जनतेची गेल्या अनेक दिवसापासूनची मागणी असलेली वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे, बेंगलोर येथून धारवाड मार्गे बेळगावपर्यंत विस्तारित करण्याचा आदेश रेल्वे मंत्रालयाने जारी केला…
खानापुरात शुक्रवारपासून शस्त्र प्रदर्शन – ಶುಕ್ರವಾರದಿಂದ ಖಾನಾಪುರದಲ್ಲಿ ಶಸ್ತ್ರಾಸ್ತ್ರ ಪ್ರದರ್ಶನ.
खानापुरात शुक्रवारपासून शस्त्र प्रदर्शन. खानापूर : खानापुर येथील शिव -स्वराज जनकल्याण फाउंडेशनच्या उद्घाटना निमित्त फाउंडेशनतर्फे लोकमान्य भवन येथे १७ ते १९ नोव्हेंबर पर्यंत शिवकालीन शस्त्रांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले…
गवळीवाड्यात (मोदेकोप) येथे पारंपरिक पद्धतीने देवता पुजन..ಗಾವ್ಲಿವಾಡದಲ್ಲಿ (ಮೊಡೆಕಾಪ್) ಸಾಂಪ್ರದಾಯಿಕ ರೀತಿಯಲ್ಲಿ ದೇವರ ಪೂಜೆ..
खानापूर तालुक्यातील मोदेकोप येथील गवळीवाड्यात दिवाळीनिमित्त प्रतीवर्षाप्रमाणे पारंपारिक परंपरेनुसार ग्रामदेवत पूजन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला तालुक्यांचे आमदार विठ्ठलराव हलगेकर उपस्थित राहणार होते. परंतु आमदार साहेबांचा तेलंगणा राज्यात दोरा असल्याने,…
डोडा. जम्मू-काश्मीरमधे बस दरीत कोसळली, 36 जणांचा मृत्यू;-ದೋಡಾ ಜಮ್ಮು ಮತ್ತು ಕಾಶ್ಮೀರದಲ್ಲಿ ಬಸ್ ಕಣಿವೆಗೆ ಬಿದ್ದು 36 ಮಂದಿ ಸಾವು;
डोडा. जम्मू-काश्मीरमधे बस दरीत कोसळली, 36 जणांचा मृत्यू; जम्मू-काश्मीरच्या डोडा येथे दरीत बस कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात 36 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्म, पंतप्रधान…


