उद्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला व रोडशो साठी खानापुरातून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होणार
खानापूर : सोमवार दि 27 फेब्रुवारी 2023 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बेळगाव येथील नवीन बांधण्यात आलेल्या रेल्वे स्टेशनच्या उद्घाटनासाठी येत असून त्यानिमित्त रोड शो व मालिनी सिटी पटांगणावर सभा…
कौंदल पारायण सोहळ्याची मुर्हतमेढ व विठ्ठलराव हलगेकर यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न,
खानापूर : कौंदल ता खानापूर येथील पारायण सोहळ्याचा मुर्हतमेढ व पुजन भाजपाचे जेष्ठ नेते लैला शुगरचे चेअरमन विठ्ठलराव हलगेकर यांच्या हस्ते संपन्न झाला, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विठ्ठल उमाण्णा कोलेकर होते, कार्यक्रमाच्या…
ढोकेगाळी येथील सात गवत गंजीना आग लागून शेतकऱ्याचे नुकसान
खानापूर : ढोकेगाळी ता खानापूर येथील शेतकरी मारुती देवाप्पा पाटील यांच्या सात गवत गंजीना आज सायंकाळी आग लागून हजारो रुपयाचे नुकसान झाले आहे, गावातील नागरिकांनी अग्निशमन दलाच्या पथकाला संपर्क करून…
इरफान तालीकोटी आयोजित राज्य स्तरीय नृत्य व गायन स्पर्धेला उत्तम प्रतिसाद,
खानापूर : शिवजयंती निमित्त सामाजिक कार्यकर्ते व काँग्रेस युवा नेते इरफान तालिकोटी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गायन आणि नृत्य स्पर्धेला राज्यभरातून उत्तम प्रतिसाद मिळाला स्पर्धा पहाण्यासाठी तालूक्यातील वेगवेगळ्या भागातून…
रूमेवाडी क्रॉस – गोवा कत्रीच्या मध्ये बाइक व सायकल स्वार यांच्यात अपघात, दोघे किरकोळ जखमी
खानापूर : काल रात्री आठच्या दरम्यान खानापूर येथील आपले काम आटवून आपल्या जळगे हट्टी गावाकडे जात असलेल्या बाईक स्वाराला समोर असलेल्या सायकल स्वाराचा अंदाज न आल्याने त्याने त्याला ठोकरले असता…
आवरोळी मठात शांडिल्य महाराज सहाव्ये पुण्यस्मरण कार्यक्रम 2 मार्च रोजी – चन्नबसव देवरू स्वामी-ಮಾರ್ಚ್ 2 ರಂದು ಅವರೋಲಿ ಮಠದಲ್ಲಿ ಶಾಂಡಿಲ್ಯ ಮಹಾರಾಜರ 6ನೇ ಪುಣ್ಯಸ್ಮರಣೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ – ಚನ್ನಬಸವ ದೇವರು ಸ್ವಾಮಿ,
आवरोळी : खानापूर तालुक्यातील प्रसिद्ध अशा आवरोळी मठात शांडिल्य महाराजांचा सहावा पुण्यस्मरण कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार असून उत्सवासाठी लिंगायत नेते माजी मुख्यमंत्री बी एस यडीयुराप्पा यांचे सुपुत्र भाजपा…
पंचमहाभूत सोहळा सुरू असताना, कणेरी मठातील 52गाईदगावल्या ಪಂಚಮಹಾಭೂತ ಸಮಾರಂಭದಲ್ಲಿ ಕನೇರಿ ಮಠದ 52 ಹಸುಗಳು ಸತ್ತವು
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी मठावर मागच्या 4 दिवसांपासून पंचमहाभूत महामंगल सोहळा सुरू असुन वेगवेगळ्या जातीच्या गायी व वेगवेगळ्या वस्तूंचे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे, या कार्यक्रमादरम्यान एक धक्कादायक प्रकार…
तहसीलदार व करंबळ ग्रां पं चे दुर्लक्ष सर्वे नं मध्ये प्लॉट पाडून विक्री, नागरिकांची फसवणूक, ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಮತ್ತು ಕರಂಬಲ್ ಗ್ರಾ.ಪಂ.ನ ನಿರ್ಲಕ್ಷ್ಯದಿಂದ ಸರ್ವೆ ನಂ.ನಲ್ಲಿರುವ ನಿವೇಶನಗಳನ್ನು ಕೆಡವಿ ನಾಗರಿಕರನ್ನು ವಂಚಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ.
करंबळ : खानापूर शहराला लागून असलेल्या करंबळ ग्रां पंचायतीच्या दुर्लक्षित कारभाराबाबत जनतेत तीव्र नाराजी पसरली असुन, लोक नाराजी व्यक्त करत आहेत करंबळ ग्रां पंचायतीच्या व्याप्तीत येणारे रूमेवाडी गाव खानापूर शहराला…
परशराम मल्लारी गुंडप यांचे निधन
खानापूर : हेब्बाळ ता खानापूर येथील नागरीक परशराम मल्हारी गुंडप(वय 66 वर्षे) यांचे आज 24 फेब्रुवारी 2023 रोजी पहाटे दोन वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन अंतिम संस्कार आज दुपारी 12-00…
गंगाराम (बडकू) लक्ष्मण सुळकर यांचे निधन
खानापूर : असोगा ता खानापूर येथील नागरिक गंगाराम उर्फबडकू लक्ष्मण सुळकर यांचे वयाच्या 70 व्या वर्षी दीर्घ आजाराने काल रात्री 9-00 वाजता दुःखद निधन झाले असून अंतिम संस्कार आज 24…


