खानापूर : हेब्बाळ ता खानापूर येथील नागरीक परशराम मल्हारी गुंडप(वय 66 वर्षे) यांचे आज 24 फेब्रुवारी 2023 रोजी पहाटे दोन वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन अंतिम संस्कार आज दुपारी 12-00 वाजेच्या दरम्यान हेब्बाळ येथे करण्यात येणार आहेत

Sign in to your account