बैलाने पोटात शिंग घुसविल्याने एक जण गंभीर जखमी
खानापूर : तालुक्यातील हत्तरवाड गावातील शेतकरी रामनिंग परशराम गावडा वय वर्षे 45 हे शेतात काम करत असताना त्यांच्या पोटात बैलाने सिंग घुसविल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत, बैलाने पोटात शींग…
मोठी दुर्घटना: टेकडीवर विमान कोसळलं, दुर्घटनेत दोन वैमानिकांचा जागीच मृत्यू
गोंदिया न्यूज : कोसमरा जंगलाच्या टेकडीजवळ पोहोचताच पायलटचे विमानावरील नियंत्रण सुटल्याने विमान अचानक टेकडीवर जाऊन आदळले. ही दुर्घटना आज दुपारी ३ वाजता घडली. गोंदिया जिल्ह्यातील बिरसी विमानतळाच्या प्रशिक्षणार्थी वैमानिकाच्या विमानाला…
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर खानापूरात बुधवारी 22 रोजी श्री स्वामी समर्थ पालखी सोहळा
नुतन वर्ष गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर श्री स्वामी समर्थ पालखी सोहळा बुधवार दिनांक 22 मार्च 2023 रोजी दुपारी ठीक 4-00 वाजता पालकांना सोहळा खानापूर शहरात संपन्न होणार आहे, सदर पालखी खानापूर शहर…
मंजुनाथ रामु कदम यांचे दुखद निधन
मंजुनाथ रामू कदम राहणार खानापूर यांचे आज सायंकाळी 4:30 वाजता अल्पशा आजाराने दुखद निधन झाले, त्यांचा अंत्यविधी आज रात्री 8:30 वाजता खानापूर येथे करण्यात येणार आहे,
खानापुरात 1 किलो 105 (1105) ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला, खानापूर पोलिसांची कारवाई
खानापूर : खानापूर शहरात व तालुक्यातील काही भागात गांजा विक्रीच्या घटना सतत घडत असतात शुक्रवार दिनांक 17 रोजी सायंकाळी 6-45 वाजता खानापूर शहरापासून जवळ असलेल्या रुमेवाडी क्रॉस जवळ मन्सूर आप्पालाल…
खानापूरात जप्त दारूचे 301 बॉक्स अधिकाऱ्यांनी परस्पर हडपले दोघा अबकारी निरीक्षकासह पाच जणांचे निलंबन,
खानापूर : जांबोटी रस्त्याला मोदेकोप जवळ जप्त केलेला दारू साठा अधिकाऱ्याकडूनच हडप केल्याचा प्रकार खानापुरात घडला आहे त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोघा अबकारी निरीक्षकासह पाच जणांचे निलंबन केले आहे मागील आठवड्यात…
मराठी भाषा संवर्धनासाठी व जागृतीसाठी मेळाव्याचे आयोजन – निरंजन सरदेसाई,
स्वर्गीय श्रीमंत उदयसिंह दत्ताजीराव सरदेसाई यांचा अमृत महोत्सवी जन्मदिनाचे औचित्य साधुन मी मराठी आम्ही मराठी चळवळ जागृत ठेवण्यासाठी मराठी भाषिकांचा पालक मेळावा उद्या रविवार दिनांक 19 मार्च 2023 रोजी सकाळी…
सत्कार सोहळ्याला उपस्थित जनसमुदाय हिच अरविंद पाटील यांच्या कार्याची खरी पोचपावती – मारूतीराव मुळे अध्यक्ष मराठा राज्य निगम यांचे प्रतिपादन,
खानापूर : अरविंद पाटील यांच्या वाढदिवस व सत्कार सोहळ्याला आज उपस्थित असलेला नागरिक व महिलांचा प्रचंड जनसमुदाय म्हणजेच अरविंद पाटील यांनी तालुक्यात सहकार क्षेत्रात व तालूक्याच्या जडणघडणीत केलेल्या विकास कामाची…
माजी आमदारांचा वाढदिवस, कार्यक्रत्यानी रूग्णालयात फळे वाटून साजरा केला,
खानापूर : माजी आमदार, व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, सहकार रत्न पुरस्कार प्राप्त व्यक्तीमत्व, नंदगड मार्केटिंग सोसायटीचे अध्यक्ष अरविंद चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस भाजपाचे कार्यकर्ते, समर्थक, व मित्र परिवारातर्फे…
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात एच 3 एन 2 व्हायरसने पहिला बळी घेतला
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात एच३एन२ व्हायरसने पहिला बळी घेतला आहे. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात या रुग्णावर उपचार सुरू होते. हा रुग्ण ७३ वर्षांचा होता. त्याला एच३एन२ व्हायरसची लागण झाल्यामुळे…


