
नुतन वर्ष गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर श्री स्वामी समर्थ पालखी सोहळा बुधवार दिनांक 22 मार्च 2023 रोजी दुपारी ठीक 4-00 वाजता पालकांना सोहळा खानापूर शहरात संपन्न होणार आहे,

सदर पालखी खानापूर शहर परिसरात भ्रमण करणार आहे तरी सर्व स्वामी भक्तांनी व सेवेकऱ्यांनी श्री स्वामी समर्थ पालखी सोहळ्यास आवर्जून उपस्थित रहावे व स्वामींच्या दिव्यमूर्तीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा अशी विनंती
श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र खानापूर यांनी केली आहे,
